Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: कपाशीपेक्षा सोयाबीनचाच दबदबा, राज्यात सर्वाधिक ३७.८% क्षेत्र व्यापले, सरासरी ८२ टक्के पेरणी

Maharashtra crop sowing 2026: जुलैअखेर राज्यातील अपेक्षित क्षेत्रापैकी ८८ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, सुरुवातीला वेगाने झालेली पेरणी नंतर पावसाच्या खंडामुळे मंदावली. कृषी विभागाच्या अहवालानुसार, सोयाबीनचे ३७.८ टक्के आणि कपाशीचे ३०.६ टक्के क्षेत्र लागवडीखाली असून या दोन्ही पिकांचा पेरणीत सर्वाधिक वाटा आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 30, 2026 | 02:34 PM
Buldhana News: कपाशीपेक्षा सोयाबीनचाच दबदबा, राज्यात सर्वाधिक ३७.८% क्षेत्र व्यापले, सरासरी ८२ टक्के पेरणी
Follow Us
Follow Us:

डॉ. गणेश खवसे

  • कपाशीपेक्षा सोयाबीनचाच दबदबा
  • राज्यात सर्वाधिक ३७.८% क्षेत्र व्यापले
  • सरासरी ८२ टक्के पेरणी
नागपूर: राज्यात जुलैच्या सुरुवातील पेरणीने वेग धरला. त्यानंतर पेरणी रखडली. त्याचा परिणाम पेरणी क्षेत्रावर झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट होते जुलैअखेर राज्यात अपेक्षित क्षेत्रापैकी ८८ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. त्यात सर्वाधिक ३७.८ टक्के क्षेत्रामध्ये सोयाबीनचा पेरा झालेला आहे त्याखालोखाल ३०.६ टक्के क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाने २७ जुलैच्या अखेरच्या पेरणी अहवालात नमूद केले आहे.

समृद्धीवर अपघात; सिंदखेडराजा जवळ बस-ट्रकमध्ये धडक, ४ जण जखमी १ गंभीर

कृषी विभागाने यंदा १ कोटी ४४ लाख ३६८ हजार ५४ हेक्टर क्षेत्र हे पेरणीसाठ अपेक्षित धरले होते. त्यापैकी १ कोटी १७लाख ६८ हजार ८७१ हेक्टर क्षेत्र अर्थात ८२ टक्के क्षेत्रातच २७ जुलैपर्यंत पेरण आटोपली. ऊसाचे अपेक्षित लागवड क्षेत्र सर्वाधिक पुणे विभागात असून तेथे लाख ६९ हजार २०३ हेक्टर क्षेत्रात लागवड अपेक्षित धरण्यात आली होती त्यापैकी ६५ हजार ४६ हेक्टर क्षेत्रातच लागवड झालेली असून ते केवळ १० टक्के आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरचे लागवड क्षेत्र कोल्हापूर विभागात (४,५३,१३६ हेक्टर) असून तेथे १० टक्के लागवड झाली. नाशिक विभागात २८ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात १६ टक्के, लातूरमध्ये ८, नागपूरमध्ये केवळ ३ टक्के लागवड झाली. अपेक्षेच्या तुलनेत अमरावती विभागाने बाजी मारली असून तेथे अपेक्षेपेक्षा ४९ टक्के क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली.

बुलढाण्यात सरासरी गाठली

जुलै अखेरपर्यंत विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभा तुलनेने पेरणी बऱ्यापैकी झालेली आहे. यामध्ये अमरान विभागाने बाजी मारली, विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्ह अपेक्षेपेक्षा ९ टक्के अधिक अर्थात १०९ टक्के पेन आतापर्यंत झालेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर वर्धा जि असून तेथे ९० टक्के पेरणी झाली. अकोला ७४, वाशिम अमरावती ८१, यवतमाळ ८४, नागपूर ५७, भंडारा गोंदिया ५६, चंद्रपूर ७२ तर गडचिरोली जिल्ह्यात ६९ ट पेरणी आटोपलेली आहे.

२७ जुलैपर्यंतचे राज्यातील पर्जन्यमान

  • नंदूरबार – २५ ते ५० टक्के
  • सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली – ५० ते ७५ टक्के
  • स्त्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, जालना, बीड, धाराशिव, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया- ७५ ते १० टक्के
  • ठाणे, रायगड, पालघर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर- १०० टक्केपेक्षा अधिक
शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक; वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल

Web Title: Maharashtra kharif sowing report 2026 soybean cotton rainfall update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Farmers
  • Farmers Issues
  • kharif crops

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
1

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
2

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?
3

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?

पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली
4

पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.