Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धीवर अपघात; सिंदखेडराजा जवळ बस-ट्रकमध्ये धडक, ४ जण जखमी १ गंभीर

Samruddhi Expressway Accident: बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरमध्ये रविवारी पहाटे झालेल्या अपघातात एक जण गंभीर, तर चार जण किरकोळ जखमी झाले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 27, 2026 | 08:19 PM
समृद्धीवर अपघात; सिंदखेडराजा जवळ बस-ट्रकमध्ये धडक,  ४ जण जखमी  १ गंभीर
Follow Us
Follow Us:
  • समृद्धीवर अपघात
  • सिंदखेडराजा जवळ बस-ट्रकमध्ये धडक
  • ४ जण जखमी १ गंभीर
बुलढाणा: महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये रविवारी पहाटे झालेल्या सा अपघातात एका व्यवत्तीला गंभीर दुखापत झाली असून, अन्य चारजण किरकोळ जखमी झाले, अनोळखी ट्रक चालकाने अचानक तेन बदलल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली अपघातानंतर समृद्धी महामार्ग उपकेंद्र सिंदखेडराजा येथील पोलिस, एमएसएफ जालान, १०८ रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक; वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे ३५५ वाजता नियंत्रण का ज्यात संभाजीनगर येथून समृद्धी महामार्गाकील चैनल क्रमांक ३३६.२०० (नागपुर कॉरिडॉर) येथे अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर समृद्धी उपकेंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल एमएच-१४/ एलएक्स-१३२० क्रमांकाच्या ट्रक मागे प्रवास करत असताना महामार्गाचानामुळे शत्सची दुकला कसरी

ट्रकचालकाचा शोध सुरू

अपघातानंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या १२० किमी प्रतितास वेगाच्या लेनमध्ये असल्याने क्रेनच्या सहाय्याने वाहने हटविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. पोलिसांनी तत्काळ बेरिकेडिंग करून वाहतूक सुरक्षितपणे सुरू ठेवली. त्यामुळे काही काळ अडथळा निर्माण झाला असला तरी वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी अनओळखी ट्रकचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, पुढील तपास सिंदखेडराजा पोलिस करीत आहेत.

Buldhana News: १५,४११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, वीज वितरणचा सापत्नभाव; श्रीमंतांना अभय, सर्वसामान्यांची कापली वीज

Web Title: Samruddhi expressway accident buldhana bus truck collision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • Buldhana Bus Accident
  • buldhana news

संबंधित बातम्या

शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक; वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल
1

शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक; वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल

Buldhana News : शासकीय शाळांमध्ये मुलांना प्रवेश द्या! अजित पवार गेल्याने राजकीय पोकळी
2

Buldhana News : शासकीय शाळांमध्ये मुलांना प्रवेश द्या! अजित पवार गेल्याने राजकीय पोकळी

Buldhana News : पहिल्याच पावसात रस्त्यांची दैना; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
3

Buldhana News : पहिल्याच पावसात रस्त्यांची दैना; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
4

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.