Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपूर-ब्रह्मपुरीत उष्णतेचा कहर; तापमान 47 अंशांच्या पार, नागरिक हैराण

चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे वाढत्या उष्णतेने नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. सलग दोन दिवस 46 ते 47 अंशांदरम्यान तापमान नोंदवले गेल्याने विदर्भात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 22, 2026 | 02:45 PM
Chandrapur News: चंद्रपूर-ब्रह्मपुरीत उष्णतेचा कहर; तापमान 47 अंशांच्या पार, नागरिक हैराण

Chandrapur News: चंद्रपूर-ब्रह्मपुरीत उष्णतेचा कहर; तापमान 47 अंशांच्या पार, नागरिक हैराण

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रह्मपुरी येथे 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत विदर्भातील सर्वात उष्ण शहर ठरले.
  • वाढत्या उष्णतेमुळे एसी आणि कूलरही प्रभावी ठरत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
  • सिमेंट रस्ते आणि वृक्षांच्या अभावामुळे उष्णतेची तीव्रता वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
चंद्रपूर जिल्हा हा तापमानाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. याचा परिचय बुधवारी व गुरुवारी नोंदविलेल्या उच्च तापमानाने हे पुन्हा सिद्ध झाले. बुधवारी चंद्रपूरमध्ये तापमान ४६.२ अंश सेल्सिअस तर ब्रह्मपुरीत ४६.६ अंश नोंदवले. दुसऱ्या दिवशी तापमानाची लाट कायम राहिल्याने ब्रह्मपुरीत ४७.१ अंश तर चंद्रपूरमध्ये ४६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. त्यामुळे ब्रह्मपुरी गुरुवारी विदर्भातील सर्वात उष्णतेचे शहर होते.

Bandra Demolition : वांद्र्यात तोडक कारवाईचा चौथा दिवस; 90% झोपड्या जमीनदोस्त, आज पोलीस हायअलर्टवर

भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला होता. हवामान विभागाने २० ते २४ मेपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा आधीच दिला होता. बुधवारी आणि गुरुवारी चंद्रपूर व ब्रह्मपुरी या दोन्ही हवामान केंद्रांवर ४६ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले. या काळात नागरिकांना बाहेर पडताना मोठा त्रास सहन करावा लागला, तर शहरातील रस्ते दुपारी दिवसांपासून पूर्णपणे सुनसान राहिले. (फोटो सौजन्य – Pinterest)

वाढत्या उष्णतेमुळे जनजीवनावर आणि आरोग्यावरही परिणाम होत आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील नगारिक त्रस्त झाले आहे. तामपान वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन कारावे लागत आहे.

एसी, कूलर झाले निकामी

मागील महिनाभरापासून चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेने नागरिकांचे जीवन कठीण केले आहे. गेल्या दोन दिवसात तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पातळीवर पोहोचल्यामुळे एसी आणि कूलरही प्रभावी काम करीत नाही. परिणामी नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर थंड पेये घेणे, घरातच राहणे आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे यासारख्या उपाययोजना नागरिकांसाठी आवश्यक ठरल्या आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे.

Maharashtra Weather: उकाड्यानंतर पावसाची हजेरी; मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक

शाश्वत उपाययोजनांची गरज

दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान हे चंद्रपूरकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शासन प्रशासनाने वाढत्या तापमानासाठी शासनाकडून शाश्वत उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांकडून बोलेले जात आहे. शहरात व जिल्ह्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट क्राँक्रेटच्या रस्त्याच्याकडेला वृक्षांचा अभाव आहे. त्यामुळे प्रवास करताना अनेकांना उष्णतेच्या झळा सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देऊन सिमेंट क्राँक्रेट रस्त्यांच्याकडेला झाडे लावण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू अशी लागलेली आहे.

Web Title: Heatwave grips chandrapur and brahmapuri as temperature crosses 47 degrees in vidarbha chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Library Cafe : कॉफीच्या कपातून उलगडतेय वाचनसंस्कृती; पुण्यात ‘लायब्ररी कॅफे’चा वाढता ट्रेंड
1

Library Cafe : कॉफीच्या कपातून उलगडतेय वाचनसंस्कृती; पुण्यात ‘लायब्ररी कॅफे’चा वाढता ट्रेंड

‘IND-US ट्रेड डील अंतिम टप्प्यात…’ अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांच्याकडून महत्त्वपूर्ण संकेत
2

‘IND-US ट्रेड डील अंतिम टप्प्यात…’ अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांच्याकडून महत्त्वपूर्ण संकेत

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! 8 वा वेतन आयोग आणि वार्षिक वेतनवाढीबाबत मोठी अपडेट आली समोर
3

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! 8 वा वेतन आयोग आणि वार्षिक वेतनवाढीबाबत मोठी अपडेट आली समोर

RBI Latest News: ‘या’ कंपन्यांचा बिझनेस धोक्यात? आरबीआयच्या ‘त्या’ ड्राफ्ट नियमांमुळे कंपन्यांसमोर अस्तित्वाचं संकट
4

RBI Latest News: ‘या’ कंपन्यांचा बिझनेस धोक्यात? आरबीआयच्या ‘त्या’ ड्राफ्ट नियमांमुळे कंपन्यांसमोर अस्तित्वाचं संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.