Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime : हुंड्याचा कहर! 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटने उघड केलं सत्य

छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल भागात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने आत्महत्या केली. सुसाइड नोटमधून 7 लाखांच्या मागणीसह सासरच्या अत्याचारांचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 28, 2025 | 01:32 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • हरसूल परिसरात 23 वर्षीय गर्भवती विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
  • पती व सासरच्यांकडून 7 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळाचा आरोप
  • सुसाइड नोट सापडली; पोलिसांकडून सखोल तपास सुरू
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेने हुंड्याच्या छळाला त्रासून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आयशा अरबाज शेख असे आहे. आयशा अवघे २३ वर्षांची होती आणि ती पाच महिन्यांची गर्भवती होती. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनने परिसरात शोककळा पसरली आहे.

Waluj MIDC Fraud Case: वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! पाईप सप्लायरला ९१ लाखांचा गंडा; पुण्यातील उद्योजक पती-पत्नीवर गुन्हा दाखल

वडील रक्कम देण्यास सक्षम नव्हते म्हणून… 

आयशाच्या वडिल इतकी मोठी रक्कम देण्यास देण्यास सक्षम नव्हते. त्यांनाही आर्थिक चणचण असल्याचे ते म्हणत होते. पैश्यांच्या लालसेपोटी ते आयशाचा छळ करीत होते. तिला शारिरीकदृष्ट्या त्रास दिला जात होता. याच दररोजच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली.

सुसाईड नोटमध्ये काय?

आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती. तिने लिहिलंय, तिचा पती अरबाज याला फळांचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. यासाठी तो आयशावर सात लाख रुपये आणण्यासाठी दबाव आणत होता. मात्र आयशाच्या सासरच्या मंडळींकडून पैसे न आल्याने तो तिच्यासोबत गैरकृत्य करू लागला. असे आयशाने सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे.

मारहाणीमुळे आयशा व्यथित…

सुसाइट नोटनुसार, सासरची मंडळी आयशाला दररोज मारहाण करीत होती. तिला शिव्या-शाप दिल्या जात. गर्भवती असतानाही तिच्यासोबत अमानवीय व्यवहार केला जात होता. शेवटी या त्रासाला कंटाळून आयशाने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला.

‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव

मुंबई क्राईम ब्रँच व सक्तवसुली संचालनालय (ईडी) चे अधिकारी असल्याचा बनाव करून सायबर भामट्यांनी एका गृहिणीची तब्बल २५ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली. तुमच्यावर मनी लॉन्ड्रंग, अवैध जाहिरात तसेच छळवणूक प्रकरणी केस असून तुम्ही डिजिटल अरेस्ट आहात, अशी भीती दाखवून आरोपींनी वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले. हा प्रकार १६ ते २२ डिसेंबर दरम्यान गारखेडा परिसरातील बगाडीया नगर, सह्याद्री हिल्स येथे घडला.

Crime News: अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेची मोठी कारवाई; एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिला किती महिन्यांची गर्भवती होती?

    Ans: मृत महिला पाच महिन्यांची गर्भवती होती.

  • Que: आत्महत्येमागचं कारण काय असल्याचं समोर आलं आहे?

    Ans: हुंड्यासाठी सात लाख रुपयांची मागणी आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेला छळ.

  • Que: पोलिसांना कोणता महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे?

    Ans: मृत महिलेने लिहिलेली सुसाइड नोट, ज्यातून अत्याचारांचा खुलासा झाला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crimea 5 month pregnant married woman ended her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना
1

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना

Nagpur Crime: नागपुरात पुन्हा गोळीबार! महाल परिसरात मध्यरात्री थरार; तीन बाईकवर आले अन् दोनदा गोळीबार केला
2

Nagpur Crime: नागपुरात पुन्हा गोळीबार! महाल परिसरात मध्यरात्री थरार; तीन बाईकवर आले अन् दोनदा गोळीबार केला

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत
3

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?
4

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.