सोशल मीडियावर जास्त नफ्याच्या जाहिराती आणि बेटिंग ॲप्समुळे नागरिकांची मोठी फसवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या I4C सायबर दोस्त विभागाने नागरिकांसाठी महत्त्वाची नियमावली जारी केली आहे.
Call Forwarding Scam Alert: सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत असून आता स्कॅमर्सनी नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. कॉल फॉरवर्डिंगच्या माध्यमातून ओटीपी आणि महत्त्वाची माहिती चोरण्याचा धोका…
आपण सोळा वर्षाचे होतो तेव्हा काय करायचो. पुस्तकं वाचायचो, मोबाईल हा प्रकार देखील वापरण्याची तितकीशी अक्कल नव्हती. पण या एका सोळा वर्षांच्या मुलाने केवळ एका वर्षात सायबर फसवणुकीद्वारे १०० कोटी…
Auto-Reset Fraud: सायबर गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रीय झाले असून त्यांनी सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी आता एक नवीन पद्धत शोधली आहे. सायबर गुन्हेगारांनी केवळ फोन रिसेट करून एका व्यक्तीच्या अकाऊंटमधून हजारो…
ग्राहकाच्या परवानगीशिवाय डुप्लिकेट सिम कार्ड जारी केल्याच्या BSNL च्या निष्काळजीपणामुळे एका सहकारी बँकेच्या खात्यातून 87 लाखांहून अधिक रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने…
अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून फसवून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील अपार्टमेंटवर छापा टाकून १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ३५.३४ लाख…
Cyber Fraud : मध्ये प्रदेशातील ग्वाल्हेरमधून पोलिसांनी पाकिस्तानी टोळीचा पर्दाफाश केला असून यात चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चारही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलिस घटनेचा सखोल तपास…
देशात वाढणाऱ्या ‘डिजिटल अटक’ घोटाळ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा अॅक्शन प्लॅन तयार करत सायबर गुन्हेगारीवर लगाम घालण्याची तयारी केली आहे.
भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने 20 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथील केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) मुख्यालयात “सायबर फसवणूक जनजागृती कार्यक्रम” आयोजित केला.
सायबर फसवणूक इतकी वाढली आहे की, लोकांना अनेकदा नुकसान सोसल्यानंतरच याची जाणीव होते. पण तुम्हाला माहित आहे का की, एक असे 'ब्रह्मास्त्र' आहे जे तुमच्या आर्थिक ओळखीचे कोणाच्याही नकळत संरक्षण…
प्रत्येक क्षेत्रात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जेव्हा एक तरुण नोकरीच्या मुलाखतीसाठी पोहोचला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, ज्या कंपनीसाठी तो आला होता, तशी कोणतीही कंपनी अस्तित्वातच नव्हती.
सध्या तंत्रज्ञानाचा वापर जेवढा वाढला आहे, तेवढेच सायबर धोकेही वाढले आहेत. ठगांनी आता एक नवीन पैतरा आजमवायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये ते सामान्य नागरिकांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डचा वापर…
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक आहात? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका संदेशामुळे लाखो खातेधारकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. अशा मॅसेजपासून सावध व्हा. नेमकं काय आहे या…
सायबर भामट्यांनी तब्बल ९७ लाख ८३ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सेलु पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिजिटल सिक्युरिटी नेटवर्क अंतर्गत, कॉईनडीसीएक्स देशभरात व्यापक ग्राहक जागरूकता निर्माण करण्यावर भर देणार आहे. “ट्रान्झॅक्शनपूर्वी पडताळणी” या उपक्रमाद्वारे मल्टी-लँग्वेज शैक्षणिक सामग्री तयार केली जाणार आहे.
गृह मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा उपक्रम "सायबर दोस्त" ने या नवीन फसवणुकीबद्दल इशारा जारी केला आहे. म्हणून, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहणे आणि कोणत्याही अज्ञात लिंक्स किंवा फाइल्स टाळणे अत्यंत महत्वाचे आहे.