Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या नो-नेटवर्क भागाला महिनाभरात पाणी; जलकुंभांच्या चाचण्या सुरू

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरासाठी २ हजार ७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली आहे. ‘नो-नेटवर्क’ भागात जलकुंभांच्या चाचण्या, स्वच्छता आणि अंतर्गत जलवाहिन्यांची जोडणी सुरू करण्यात आली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 28, 2026 | 06:31 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • २ हजार ७४० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना 
  • जलवाहिन्यांची जोडणी आणि स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत
  • छत्रपती संभाजीनगरमधील नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील ‘नो-नेटवर्क’ शहरे 

 

Sambhajinagar News : छत्रपत्ती संभाजीनगर शहरातील नो-नेटवर्क भागाला पाणी देण्याच्या कामाला आता वेग आला’ असून जलकुंभांच्या चाचण्या, स्वच्छता तसेच अंतर्गत जलवाहिन्यांची जोडणी सुरू करण्यात आली आहे. महिनाभरात टप्प्याटप्याने या भागातील पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन देण्यात आले आहे. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्याचा दिलासा देण्यासाठी कंत्राटदारांना आणि कंपनीला मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

२ हजार ७४० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना

छत्रपत्ती संभाजीनगर शहरासाठी २ हजार ७४० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, १ हजार ५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून सिडको-हडको भागाला पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तसेच २ हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहरातील विविध भागांना पाणी दिले जात आहे.

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये …

जलवाहिन्यांची जोडणी आणि स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत

नो-नेटवर्क भागातील वितरण व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी जलकुंभनिहाय नियोजन करण्यात आले आहे. सातारा-देवळाई, मिसारवाडी, पिसादेवी रोड, मिटमिटा, सुंदरवाडी यासह अन्य भागांना या योजनेतून पाणी मिळणार आहे. जलकुंभांच्या चाचण्या सुरू असून, जलकुंभांशी जोडलेल्या अंतर्गत जलवाहिन्यांची जोडणी आणि स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित जलकुंभातून त्या-त्या भागात टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येणार आहे. वितरण व्यवस्थेतील ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार कंपनीला अतिरिक्त मनुष्यबळ लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगरमधील नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील ‘नो-नेटवर्क’ शहरे

– नवीन जलवाहिन्यांद्वारे शहरात अतिरिक्त पाणी उपलब्ध होत असून, पाणी वितरणाचा काळ ३ ते ४ दिवसांवर आला आहे.
– सातारा-देवळाई, मिटमिटा, पडेगाव, नारेगाव-मिसारवाडी, हर्सुल-सावंगी आणि चिकलठाणा यांसारख्या विस्तारित भागांना प्राधान्याने नळ कनेक्शन दिले जात आहेत.
–  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (MJP) पहिल्या टप्प्यात अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
– महापालिकेने या भागातील नागरिकांसाठी विशेष शिबिरे (कम्प्स) आयोजित करून कागदपत्रे आणि नळ कनेक्शनची प्रक्रिया सुलभ केली आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar new water supply scheme 2740 crore no network areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Sambhajinagar
  • water cut

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : ४० कोटींच्या मालमत्ता फेर सर्वेक्षणाला ब्रेक; आचारसंहितेमुळे रखडली निविदा प्रक्रिया
1

Sambhajinagar News : ४० कोटींच्या मालमत्ता फेर सर्वेक्षणाला ब्रेक; आचारसंहितेमुळे रखडली निविदा प्रक्रिया

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
2

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.