Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट मीटरविरोधात ‘भाकप’चा एल्गार! नागरिकांच्या उदासीनतेमुळे सरकारची हिंमत वाढल्याचा आंदोलकांचा आरोप

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढीविरोधात भाकपचे तीव्र आंदोलन. जनतेच्या उदासीनतेमुळे स्मार्ट मीटरचा वेग वाढण्याची शक्यता.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 03, 2026 | 02:59 PM
स्मार्ट मीटरविरोधात ‘भाकप’चा एल्गार! नागरिकांच्या उदासीनतेमुळे सरकारची हिंमत वाढल्याचा आंदोलकांचा आरोप
Follow Us
Follow Us:

 

  • स्मार्ट मीटरविरोधात ‘भाकप’चा एल्गार!
  • नागरिकांच्या उदासीनतेमुळे सरकारची हिंमत वाढल्याचा आंदोलकांचा आरोप
छत्रपती संभाजीनगर स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष ठाम असून, पक्षाने महावितरण जुबली पार्क कार्यालयासमोर पुन्हा तीव्र निदर्शने केली. मात्र, निदर्शनाला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसादामुळे स्मार्ट मीटर लावण्याचा वेग वाढण्याची शक्यता आंदोलकांनी वर्तवली. लोकांना गाफील ठेवून स्मार्ट मीटरचा विळखा आवळला जात आहे म्हणून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी १० ते ११असा १ तास वेळ काढावाच लागेल अन्यथा भविष्यात अंधारात बसण्याची वेळ येईल असे आवाहन आंदोलकांनी यावेळी केले.

बिल भरले नाही तर ऑटोमॅटिक वीज पुरवठा बंद केला जात असल्याने आता स्मार्ट मीटर काय चीज आहे हे लोकांना कळायला लागले आहे. परंतु आंदोलनात न येण्याची उदासीनता दाखवून नागरिक स्मार्ट मीटर लावणाऱ्या सरकारची हिम्मतच वाढवत आहेत असे मत आंदोलकांनी व्यक्त केले. आंदोलनात येण्याची इच्छा नसेल तर किमान निवडून दिलेले सत्ताधारी लोकप्रतिनिधींना भेटून स्मार्ट मीटरचा हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडा असेही यावेळी जाहीर आवाहन आंदोलकांनी केले.

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! ‘इन्स्टाग्राम रील्स’साठी नियम मोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

स्मार्ट मीटर लावण्याशी सरकारचा संबंध नाही असा संभ्रम निर्माण केला जात आहे. तर सरकारच्या आदेशाने दिलेल्या कंत्राटाद्वारे अदानी, मोंटे कार्लो, एनसीसी या भारतीय कंपन्या सरकारच्या परवानगीने लावत आहेत. त्यामुळे जनतेने स्वतःची फसवणूक करून न घेता स्मार्ट मीटर हे महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या आदेशानेच लावले जात आहेत ह ध्यानात घ्यावे असे आवाहन करत भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पुन्हा एकदा महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. भाकपच्या या आंदोलनात अॅड. अभय टाकसाळ, एजाज शेख, शेख अमजद शेख पाशु, शेख नुर, संतोष काळे, सय्यद मकसूद अली, गौतम शिरसाठ, अभिजीत बनसोडे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

महावितरणला निवेदन

एनसीसी कंपनीचे कंत्राट रद्द करावे, जबरदस्ती व गुपचूप लावलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढून घ्यावे व त्या ठिकाणी जुने मीटर लावावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी महावितरणला देण्यात आले.

E-Bus Project Delay: स्मार्ट सिटीचा ‘बोंबाबोंब’! ई-बस प्रकल्पाचा अक्षरशः खेळखंडोबा; तीन वर्षांपासून केवळ आश्वासनांचा पाऊस

Web Title: Chhatrapati sambhajinagar smart meter protest communist party mahavitran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Protester
  • smart meter

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ
1

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका
2

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!
3

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
4

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.