Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बसला ना मोठा फटका! अवघ्या ७ तासांत ‘राँग साईड’ चालकांकडून लाखांचा दंड वसूल; बनावट नंबरप्लेटचा मोठा कारनामा उघड

छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांनी ७ तासांत राँग साईड वाहनचालकांवर कारवाई करत ६ लाख ६४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ई-चलान टाळण्यासाठी बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्या कारचालकावर गुन्हा दाखल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 11, 2026 | 02:32 PM
संभाजीनगरात अवघ्या ७ तासांत 'राँग साईड' चालकांकडून लाखांचा दंड वसूल (Photo Credit- X)

संभाजीनगरात अवघ्या ७ तासांत 'राँग साईड' चालकांकडून लाखांचा दंड वसूल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • बसला ना मोठा फटका!
  • संभाजीनगरात अवघ्या ७ तासांत ‘राँग साईड’ चालकांकडून लाखांचा दंड वसूल
  • बनावट नंबरप्लेटचा मोठा कारनामा उघड
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहरातील वाहतूक कोंडी ९६६ आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या सात तासांत राँग साईडने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६ लाख ६४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ई-चलानापासून बचाव करण्यासाठी बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्या एका कारचालकाचा पर्दाफाश झाल्याने त्याच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार वाहतूक विभागाने सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख चौकांमध्ये विशेष मोहीम राबविली. मोंढा नाका, सिटी चौक, सेव्हन हिल, आकाशवाणी चौक, एपीआय कॉर्नर, हायकोर्ट सिग्नल, सेशन कोर्ट सिग्नल, मिलिंद चौक, नगर नाका, महावीर चौक, ओअॅसिस चौक आणि वाळूज गाव परिसरात तपासणी करण्यात आली. या काळात वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.

वाहतूक पोलिसांच्या मते, राँग साईडने वाहन चालविणे हे शहरातील वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच गंभीर अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे अशा चालकांविरोधात नियमितपणे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

कामचुकार कंत्राटी कर्मचाऱ्यांची गय नाही, २ महिन्यांत थेट हकालपट्टी! छ. संभाजीनगर मनपा आयुक्तांचा कडक इशारा

ई-चलान बनावट नंबरप्लेटचा वापर चुकविण्यासाठी

देवळाई चौकात वाहतूक नियमनादरम्यान एका लाल रंगाच्या कारवरील नंबरप्लेट संशयास्पद आढळली. तपासणी केली असता वाहनावर लावलेला क्रमांक बनावट असल्याचे उघड झाले. मूळ क्रमांक बदलून फॅन्सी नंबरप्लेट लावल्याची कबुली चालकाने दिली. ई-चलानपासून बचाव करण्यासाठी हा प्रकार केल्याचेही समोर आले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राँग साईड, ट्रिपल सीट जाणाऱ्यावर विशेष लक्ष

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. राँग साईडने वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, सिग्नल तोडणे आदी प्रकारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

सत्तारांच्या मुलाचा गेम ओव्हर! जिल्हा बँक निवडणुकीत ४५ दिग्गज नेत्यांना थेट ‘नो एन्ट्री’; वाचा कोणाकोणाचे अर्ज बाद?

Web Title: Fines worth lakhs collected from wrong side drivers in just 7 hours major fake number plate racket exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Traffic Police

संबंधित बातम्या

प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्…
1

प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्…

कामचुकार कंत्राटी कर्मचाऱ्यांची गय नाही, २ महिन्यांत थेट हकालपट्टी! छ. संभाजीनगर मनपा आयुक्तांचा कडक इशारा
2

कामचुकार कंत्राटी कर्मचाऱ्यांची गय नाही, २ महिन्यांत थेट हकालपट्टी! छ. संभाजीनगर मनपा आयुक्तांचा कडक इशारा

POCSO Crime: 7 वर्षीय मुलाला फूस लावून धार्मिक स्थळी नेट अश्लील चाळे; CCTV मध्ये कैद घटना
3

POCSO Crime: 7 वर्षीय मुलाला फूस लावून धार्मिक स्थळी नेट अश्लील चाळे; CCTV मध्ये कैद घटना

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या
4

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.