Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fuel Shortage: संभाजीनगरमध्ये इंधन संकट! पेट्रोल-डिझेलसाठी रांगा, तर गॅस सिलिंडरसाठी १२ दिवसांचे वेटिंग; प्रशासनाचा दावा फोल?

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅससाठी १२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असून अनेक पंपांवर साठा संपला आहे. वाचा सविस्तर वृत्त.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 07, 2026 | 03:29 PM
संभाजीनगरमध्ये इंधन संकट!

संभाजीनगरमध्ये इंधन संकट!

Follow Us
Follow Us:

 

  • संभाजीनगरमध्ये इंधन संकट!
  • पेट्रोल-डिझेलसाठी रांगा, तर गॅस सिलिंडरसाठी १२ दिवसांचे वेटिंग
  • प्रशासनाचा दावा फोल?
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: मध्यपूर्व देशांमधील युद्धाची झळ अद्याप कायम असून, संभाजीनगर शहर व जिल्ह्यात पेट्रोल, डिझलेसह स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा तुटवडा कायम असल्याचे चित्र आहे. गॅस सिलिंडरसाठी अद्याप ८ ते १२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे तर पेट्रोल पंपांवरही ग्राहकांच्या रांगा कायम आहेत. काही पंपांवर साठा संपल्याचे बोर्ड झळकत आहेत. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत आहे.

संभाजीनगर शहर व जिह्यात इंधनासाठी पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इंधन साठ्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फूला फुलारी यांना संपर्क केला असता, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा सुरु असून, तुटवडा नसल्याचा दावा त्यांनी केला. आहे दररोज सुमारे दोन हजार किलोलिटर पेट्रोल तर १ हजार ८०० किलोलिटर डिझेलचा डेपोतून पंपाना पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे असतानाही पंपांवर रांगा लागत असल्याचे चित्र आहे तर काही पंपांवर स्टॉक नसल्याचे बोर्ड झळकत असल्याचे ग्राहक संभ्रमात पडले आहेत.

दरम्यान, शहरात १०५ तर ग्रामीण भागात २३० पंप असून मागणी करुनही वेळेत पुरवठा न झाल्याने सोमवारी शहरातील ६ पंपावर साठा शिल्लक नव्हता तर ग्रामीण भागातही १० ते १२ टक्के पंपावर हीच परिस्थिती होती अशी माहिती पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली. शनिवार, रविवारी डेपोतून इंधन पुरवठा केला जात नसल्याने पंपचालकांना प्रतीक्षा करावी लागते, असेही सूत्रांनी नमूद केले.

Ladki Bahin Yojana: दोन महिने उलटले, पण हप्ता नाहीच; लाभार्थी महिलांचा सरकारविरोधात संताप

एकीकडे पेट्रोल-डिझलेचा तुटवडा असल्याचे चित्र असताना दुसरीकडे गॅस सिलिंडरसाठीही रांगा लागल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसी या एलपीजी गॅस कंपनीच्या मिळून गॅस सिलिंडरच्या एकूण ७७एजन्सी आहेत. त्यापैकी २४ एजन्सी शहर परिसरात आहे. या तिन्ही कंपन्यांकडून आजघडीला दररोज २० हजार ५३० गॅस सिलिंडरचा पुरवठा जिल्ह्यातील गॅस एजन्सीचालकांना होत आहे. पंरतु बुकिंग अधिक व पुरवठा त्या तुलनेत कमी असल्याने बुकिंग केल्यानंतरही ग्राहकांना ८ ते १२ दिवस प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यात ज्यांच्याकडे केवळ एकच सिलिंडर आहे, अशा ग्राहकांना मात्र अधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पॅनिक बुकिंगमुळे प्रतीक्षा

जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला. दरम्यान, प्रती दिन २० हजार ५३० गॅस सिलिंडरचा पुरवठा होत आहे. बुकिंग जास्त असल्याने ग्राहकांना सिलिंडरसाठी ८ त १२ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

MIM vs Shiv Sena: छत्रपती संभाजीनगर पालिकेत ‘रिल्स वॉर’! शिवसेना-एमआयएम वाद विकोपाला; एकमेकांचे कपडे फाडण्याची भाषा

Web Title: Fuel and gas cylinder shortage in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CNG
  • Disel
  • Gas Shortage
  • petrol

संबंधित बातम्या

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक
1

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक

पेट्रोलमधील Ethanol नंतर आता CNG ची बारी! सरकार CNG-PNG मध्ये काय मिसळणार? जाणून घ्या सर्व माहिती
2

पेट्रोलमधील Ethanol नंतर आता CNG ची बारी! सरकार CNG-PNG मध्ये काय मिसळणार? जाणून घ्या सर्व माहिती

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.