Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’! विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण; आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल

सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांचे भले व्हावे हा या योजनेमागचा उद्देश असताना शेतकऱ्यांचे भले होण्याऐवजी योजना राबविणाऱ्या अभियंत्यांसह ठेकेदारांचे भले झाल्याचे दिसते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 08, 2026 | 03:27 PM
दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’! विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण; आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल
Follow Us
Follow Us:

 

  • दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’!
  • विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण
  • आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल
दिनेश गुप्ता । नवराष्ट्र छञपती संभाजीनगर: जलसंधारणावर मागील दहा वर्षांपासून राज्य सरकार पाण्यासारखा टाकत आहे. पैसा पाण्याबरोबर अभियंत्यांच्या घराकडे वाहून त्यांचे ‘योग्य सिंचन’ होत असल्याचे आत्तापर्यंतच्या अनेक घोटाळ्यावरुन उघड झालेले आहे. सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांचे भले व्हावे हा या योजनेमागचा उद्देश असताना शेतकऱ्यांचे भले होण्याऐवजी योजना राबविणाऱ्या अभियंत्यांसह ठेकेदारांचे भले झाल्याचे दिसते. योजनेवर झालेला खर्च पाहता लाखो हेक्टर जमीन सिचंनाखाली येणे गरजेचे असताना मागील दहा वर्षांत झालेल्या अनेक लाखों कोटींच्या खर्चात अवघे आठ लाख हेक्टर सिंचन क्षमतेत वाढ झाल्याचे आथिर्क पाहणी अहवालात नमुद करण्यात आले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर झालेल्या २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. राज्याची सिंचन क्षमता किती टक्क्यांनी वाढली ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात मंत्र्यांसमोर सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात २०१६ मध्ये ४९.६५ टक्के सिंचन क्षमात होती. तीच सिंचन क्षमात दहा वर्षानंतर म्हणजे २०२५ मध्ये ५७. १६ टक्के असल्याचे दिसते. यावरुन योजनांवर कोट्यवधींचा खर्च केला जात असला तरी प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. २०१५-१६ ते २०२४-२५ मध्ये सिचंन क्षमता निर्मिती केवळ ८ लाख हेक्टरने वाएली आहे. तर प्रत्यक्ष सिंचन क्षेञ स्थिरच आहे. राज्यातील जलसंधारण विभाग किती तत्परतेने योजना राबवून शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे. योजनांवर मोठा खर्च होऊनही अशीच स्थिती राहिल्यास शेती व अर्थव्यवस्थेची स्थिती कशी संकटात येऊ शकते असे तज्ञांना वाटते. राज्यात सिंचनासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा खर्च होत असतानाही गेल्या दहा वर्षांत २०१५-१६ ते २०२४-२५) सिंचन क्षमता निर्मिती केवळ ८ लाख हेक्टरने वाढली आहे, तर प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र जवळपास स्थिरच राहिले आहे.

संभाजीनगर महापालिका मालामाल! प्राणिसंग्रहालय आणि उद्यानांच्या उत्पन्नात मोठी वाढ; वर्षभरात ४.८५ कोटींची कमाई

स्थिती निराशाजनक

आर्थिक पाहणी अहवालात याचा सविस्तर उल्लेख नसल्याने शेतकरी, धोरणकर्ते आणि जनतेला स्पष्ट चित्र मिळत नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे ध्येय साकारण्यासाठी अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे, वापर वाढवणे आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देणे ही तातडीची गरज आहे.

हे बोलतात आकडे…

  • २०१५-१६ पासून सुमारे ८ लाख हेक्टर वाढ (४९ लाख)
  • राज्यातील निव्वळ पेरणी क्षेत्र सुमारे 165 लाख हेक्टर आहे. त्यातील फक्त 25% क्षेत्र सिंचनाखाली येते.
  • मराठवाडा-विदर्भात अजूनही दुष्काळी क्षेत्र आहेत.
  • जलयुक्त शिवार 2.0. सौर कृषी पंप (7.37 लाख), वैयक्तिक शेततळे यांसारख्या योजनांमुळे काही प्रमाणात मदत झाली.
  • सिंचनासाठी कोट्यावधी खर्च, तरी प्रगती मंद
  • दरवर्षी सरकार सिंचनासाठी 20 हजार ते 30 हजार कोटी

दहा वर्षांत प्रकल्पांवरील खर्च

विदर्भातील ८२ प्रकल्पांसाठी १.४२ लाख कोटी, तरीही विदर्भातील ८२ पैकी ६८ प्रकल्प अपूर्ण (जून २०२५ पर्यंत केवळ ७.३६ लाख हेक्टर क्षमता तयार). मागील उर्वरित ४९,००० हेक्टर मागणी (अकोला, बुलढाणा, हिंगोली). ९०३ लघु प्रकल्प रद्द करण्यात आले. एवढा खर्च होऊनही मराठवाडा ‘दुष्काळी’ च मानला जात आहे.

Sambhajinagar Water Supply: मुख्य जलवाहिनीच्या चाचणीला ‘विघ्न’; रात्रभर पाणी उपसा करून व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी प्रशासनाची धडपड

Web Title: Maharashtra irrigation growth stagnant economic survey 2025 26 report updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathwada
  • vidharbha

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
1

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
2

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
3

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…
4

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.