Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rotary Club Social Initiative : नेवपूरच्या विद्यार्थिनींना मिळाल्या पाच सायकली; रोटरी क्लबचा पुढाकार

Rotary Club Social Initiative : रोटरी क्लब छत्रपती संभाजीनगर पूर्वच्या वतीने नेवपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेला ‘एज्युराईड’ उपक्रमांतर्गत पाच सायकली आणि एक हँडवॉश स्टेशन भेट देण्यात आले. चिठ्ठीद्वारे इयत्ता दहावीतील पाच विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 18, 2026 | 05:29 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

 

  • भविष्यातही भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस
  • स्वच्छतेची सवय विकसित करण्यावर भर
  • ‘एज्युराईड’ उपक्रमांतर्गत कार्यक्रम संपन्न
Rotary Club Social Initiative :  ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा शाळेपर्यंतचा प्रवास सुकर करण्यासह स्वच्छतेच्या सवयी विकसित करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब छत्रपती संभाजीनगर पूर्वच्यावतीने नेवपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेला पाच सायकली आणि एक हँडवॉश स्टेशन भेट देण्यात आले. शनिवारी (दि. १७) ‘एज्युराईड’ उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम झाला.

शाळेची सायकल बैंक समृद्ध करण्यासाठी देण्यात आलेल्या सायकलींचे इयत्ता दहावीतील सरू चिकणे, सप्तेश्वरी ससे, कोमल मुरमुडे, दिपाली ठाकरे आणि वैष्णवी चिकणे या विद्यार्थिनींना चिठ्ठीद्वारे वाटप करण्यात आले.

सायकली आणि हँडवॉश स्टेशनच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर पडली असून नेवपूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. तसेच रोटरी क्लबच्या ‘एज्युराइड’ उपक्रमांतर्गत शाळेतील सायकल बँक समृद्ध करण्यासाठी पाच सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

भविष्यातही भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस

येणाऱ्या काळात शाळेला सहकार्य करण्याचा मानस करण्यात आला; या वेळी रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष पवन गुट्टे यांनी भविष्यातही शाळेच्या गरजा लक्षात घेता भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक संस्थांना सहकार्य करण्याच्या रोटरी क्लबच्या भूमिकेचे उपस्थितांनी स्वागत करण्यात आले.

Amravati News: धानपिकाला टँकरच्या पाण्याचा आधार! शेतकऱ्यांची धडपड, पीक करपण्याची भीती, आर्थिक फटका

स्वच्छतेची सवय विकसित करण्यावर भर

यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास कमी होऊन नियमित उपस्थितीला प्रोत्साहन मिळणार आहे. स्वच्छतेसाठी हँडवॉश स्टेशनही देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेची सवय विकसित व्हावी आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढावी, यासाठी हँडवॉश स्टेशन देण्यात आले.

यामुळे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर पडली आहे. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष पवन गुट्टे, माजी अध्यक्ष निवृत्ती गजभारे, प्रदीप पटेल, सतीश भालशंकर, दिनेश जायसवाल, केंद्रप्रमुख के. आर. सपकाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक सोळुंके, मुख्याध्यापक नरेश पेद्दी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. भविष्यातही शाळेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचा मानस अध्यक्ष पवन गुट्टे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवनाथ वाढेकर यांनी केले, तर हनुमान जाधव यांनी आभार मानले.

Akola News: हप्ता थकला म्हणून फायनान्सवाले थेट घरी; पत्नीचा फोटो काढल्याच्या आरोपाने खळबळ

 

Web Title: Rotary club donates five bicycles handwash station nevapur school sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Shahanurwadi Land Case : संभाजीनगरमध्ये 4.76 हेक्टर जमिनीच्या हस्तांतरणात बनावटगिरी, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
1

Shahanurwadi Land Case : संभाजीनगरमध्ये 4.76 हेक्टर जमिनीच्या हस्तांतरणात बनावटगिरी, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका
2

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका

Sambhajinagar News : निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ६-७ वरिष्ठ अधिकारी पदे भरणार
3

Sambhajinagar News : निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ६-७ वरिष्ठ अधिकारी पदे भरणार

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त
4

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.