Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हेलिकॉप्टरचा वापर रिक्षासारखा…”, मंत्री Sanjay Shirsat संतापले; खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Sanjay Shirsat News: सोमवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने भविष्यातील दुर्घटना टळली. याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री शिरसाट यांनी हे आरोप केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 04, 2026 | 03:36 PM
मंत्री Sanjay Shirsat संतापले; खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित (Photo Credit- X)

मंत्री Sanjay Shirsat संतापले; खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • “हेलिकॉप्टरचा वापर रिक्षासारखा…”
  • मंत्री Sanjay Shirsat संतापले
  • खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
नेत्यांना दिले जाणारे हेलिकॉप्टर्सची अवस्था अत्यंत वाईट आहे. सध्या निवडणुकीसाठी या हेलिकॉप्टरचा वापर रिक्षासारखा होतो आहे. एक ट्रिप मारली कि लगेच दुसरी ट्रिप, लगेच तिसरी ट्रिप. त्यांचे मेंटेनन्सही कागदोपत्री होते की काय, असा आरोप राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. सोमवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने भविष्यातील दुर्घटना टळली. याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री शिरसाट यांनी हे आरोप केले. दरम्यान, या आरोपामुळे आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.

खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

आठ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर विमान कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. नेत्यांनी विमान प्रवास करणे टाळणे सुरु केले आहे. दरम्यान, रविवारी पालकमंत्री शिरसाट यांच्या चारचाकी वाहनाचाही अपघात झाला. यात ते बालंबाल बचावले. यानंतर सोमवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. यावर बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी खासगी विमान एजन्सीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

रिक्षासारखा वापर हेलिकॉप्टर्सचा होतो

पालकमंत्री शिरसाट म्हणाले, हवाई सेवा देणाऱ्या एजन्सी आपल्या विमानांचे, हेलिकॉप्टर्सचे मेंटेनन्स करतात कि नाही यावर शंका आहे. रिक्षासारखा वापर हेलिकॉप्टर्सचा होतो आहे. याला सोडायचे त्याला घ्यायचे, त्याला सोडायचे तिसऱ्याला घ्यायचे असे सुरु आहे. अशा पैसे कमवण्याच्या नादामध्ये अपघातांचे प्रमाण वाढत आहे. म्हणून अशा एजन्सीजवरही काही बंधने घालणे गरजेचे आहे. पायलटची क्षमता, विमानाची क्षमता तपासणी जात नाही. म्हणूनच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. हवेत असताना काही हेलिकॉप्टरला काही झाले असते तर काय केले असते ? म्हणून अशा घटनांना आता गांभीर्याने घेतले गेले पाहिजे. हेलिकॉप्टर बिघडल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जाते. कोणाच्या जीवाशी खेळणं हे उचित नाही. हेलिकॉप्टरची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याला क्लिअरन्स दिले पाहिजे. मात्र, कागदोपत्री क्लिअरन्स देऊन हेलिकॉप्टर सोडले जाते, असा गंभीर आरोप मंत्री शिरसाट यांनी खासगी विमान एजन्सींवर केला.

Sanjay Shirsat: मतमोजणी बाहेर शिवसेना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज , मंत्री शिरसाट यांची पोलिसांवर जोरदार टीका

माणसांपेक्षा अधिक चर्चा पक्षावर..

सध्या काय घडतंय है प्रत्येक राजकारणी माणसाला माहित आहे. माणसं मरत आहेत मात्र पक्षावर अधिक चर्चा होत आहे. म्हणूनच यामागचे कारणे काय याची सविस्तर चौकशी होणं गरजेचे आहे. काही घडलं कि आपण चार दिवस हळहळ व्हक्त करायची आणि नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. म्हणून प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी याव्या चौकशीसाठी मागणी केली पाहिजे असेही मंत्री शिरसाट पुढे म्हणाले,

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द !

दरम्यान, अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांनी आपले जिल्हा परिषद प्रचारदौरे रद्द केले आहेत. दौऱ्यासाठी विमानांचा वापर करावा लागतो. सध्या होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे रद्द केले का, अशी चर्चाही सर्वसामान्य जनतेत ऐकायला मिळत आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विमान प्रवासाची भीती व्यक्त केली आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! “भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय…”, शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट, ‘या’ नेत्याने केली घोषणा

Web Title: Sanjay shirsaat allegation helicopter maintenance ajit pawar death updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Chhatrapati Sambhajinagar
  • MAL Sanjay Shirsat
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.