Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार गजानन किर्तीकर यांची घेतली भेट, तब्येतीची केली विचारपूस

शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर (Shivsena MP Gajanan Kirtikar) गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नसल्याने राजकारणापासून लांब आहेत. त्यामुळं त्यांची तब्येत कशी आहे, याची आस्थेनं, आपुलीकनं विचारपूस करण्यासाठी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 21, 2022 | 02:18 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार गजानन किर्तीकर यांची घेतली भेट, तब्येतीची केली विचारपूस
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेनेती बंडाळी गटाने भाजपासोबत (Shivsena MLA and BJP) सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूनी टिकाना सामोरी जावे लागत आहे, त्यामुळं त्यांचे जुने जाणते सहकारी सुद्धा बंडखोर आमदारांवर टिका करत आहेत. मात्र या सर्व घडामोडींपासून दूर असलेले शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर (Shivsena MP Gajanan Kirtikar) गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नसल्याने राजकारणापासून लांब आहेत. त्यामुळं त्यांची तब्येत कशी आहे, याची आस्थेनं, आपुलीकनं विचारपूस करण्यासाठी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.

[read_also content=”क्रीडा क्षेत्रातील कर वाढल्याने बीसीसीआय टेन्शनमध्ये, पुढील वर्षी देशात वर्ल्डकप होणार की नाही? चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/sports/bcci-in-tension-over-tax-hike-in-sports-sector-will-the-country-host-the-world-cup-next-year-inviting-discussions-306502.html”]

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार श्री.@GajananKirtikar यांची आज त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. लवकरात लवकर पुर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय व्हावे याकरिता त्यांना यासमयी शुभेच्छा दिल्या.#GajananKirtikar pic.twitter.com/zMUwgLToBM — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 21, 2022

या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट (Tweet) करुन माहिती दिली आहे. दरम्यान शिंदे आणि किर्तीकर यांच्या भेटीनंतर गजानन कीर्तीकरही आता शिंदे गटात जाणार का, अशा चर्चांनाही सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. (CM Eknath Shinde meet Shiv sena mp gajanan kirtikar “शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार श्री.@GajananKirtikar यांची आज त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. लवकरात लवकर पुर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय व्हावे याकरिता त्यांना यासमयी शुभेच्छा दिल्या.” अशा प्रकारेच ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.

Web Title: Chief minister eknath shinde met mp gajanan kirtikar and inquired about his health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 02:18 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Eknath Shinde
  • Gajanan Kirtikar
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
2

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
3

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
4

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.