Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेवा पंधडरवडा अंतर्गत मुंबई भाजपकडून १०० ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता

छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सावरकर स्मारक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी पुतळा स्वच्छता अभियानाची सुरुवात केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 29, 2022 | 05:56 PM
सेवा पंधडरवडा अंतर्गत मुंबई भाजपकडून १०० ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सावरकर स्मारक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी पुतळा स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. तसेच दोन्‍ही पुतळयांना पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर पर्यटन व महिला बालकल्याण मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरगाव चौपाटीवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली.

मुंबई १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत बूथ स्तरावर ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी या उपक्रमाची सांगता होणार आहे. महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता या अभिनव उपक्रमांतर्गत खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत बोरिवलीतील अटल स्मृती गार्डन येथे तर खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. आमदार सुनील राणे यांच्या उपस्थितीत बोरिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे तर आमदार योगेश सागर यांच्या उपस्थितीत कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, माजी नगरसेविका प्रीती साटम यांच्या उपस्थितीत चित्रनगरी(फिल्मसिटी) येथील श्री. दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याची स्वच्छता आणि पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर दादर येथील दादासाहेब फाळके स्‍मारक्‍ येथे जिल्‍हा अध्‍यक्ष राजेश शिरवडकर यांच्‍या उपस्थितीत दादासाहेब फाळके यांच्‍या पुतळयांची साफसफाई करण्‍यात आली. धारावी मध्‍ये मणी बालन यांनी तर वांद्रे पश्चिम येथे नगरसेविका अलका केरकर यांच्‍या उपस्थिती स्‍वामी विवेकानंद यांच्‍या पुतळयाची साफसफाई करण्‍यात आली. मुंबईत प्रत्‍येक विभागत आमदार, नगरसेवक यांनी हा उपक्रम आज राबवून सुमारे १०० पुतळयाची साफ सफाई आज करण्‍यात आली.

दरम्‍यान, याबाबत माहिती देताना आमदार आशिष शेलार म्‍हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला वाढ दिवस सेवा पंधरवडा साजरा व्‍हावा अशी इच्‍छा व्‍यक्‍त केली. त्‍यानुसार पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंडित दिनदयाळ उपाध्‍याया यांच्‍या जयंतीपासून २ आक्‍टोबर महात्‍मा गांधी यांच्‍या जयंती पर्यंत सेवा पंधरवडा साजारा करण्‍याचे निश्चित केले असून देशभर जनसेवा करुन आम्‍ही हा पंधरवडा साजरा करीत आहोत.त्‍यांतर्गत आम्‍ही आज महापरुषांची स्‍वच्‍छता आणि त्‍यांना अभिवादन हे अभियान राबविले त्‍याला मुंबईत उत्‍तम प्रतिसाद मिळाला. सेवा पंधरावडा अंतर्गत विविध आरोग्‍य शिबिरेही आयोजित करण्‍यात येत आहेत.

सरस्वतीचे पूजन करुन भुजबळांचा निषेध करु

नवरात्रीच्या काळातच मां सरस्वती, मां शारदेच्या प्रतिमेवर छगन भुजबळ आक्षेप घेतात आणि पेग्विन सेनेचे प्रमुख त्याचा साधा निषेधही करत नाहीत. आम्ही, मां सरस्वतीचे पूजन करुन भुजबळांचा निषेध करु अशी तीव्र प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत मुंबई भाजपाकडून १०० ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली.

अशोक चव्‍हाण हे आमचे मित्र आहेत. त्‍यामुळे वैयक्‍तीक आयुष्‍यावर टीका टिपणी करणार नाही. पण त्‍यांच्‍या राजकीय भेटीगाठीची एक क्लिप आम्‍ही जाहीर केली तर त्‍यांची अडचण होईल. पण आम्‍ही करणार नाही ते आमचे मित्र आहेत. तसेच काही प्रथा परंपरा आम्‍ही पाळतो. असंही यावेळी शेलार म्हणाले

Web Title: Cleaning of statues of great men at 100 places by mumbai bjp under seva pandhavarda nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2022 | 05:56 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • ashok chavhan
  • BJP
  • Mumbai
  • narendra modi
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
2

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
3

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
4

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.