Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “… तर पोलिस ठोकून काढतील”; ठाकरेंच्या ‘भगवा गार्ड’वरून फडणवीस संतापले

मुंबई महापालिकेत दुबार मतदान होऊ नये यासाठी अनेक मतदान केंद्रावर ठाकरे बंधू यांनी 'भगवा गार्ड' तैनात केले आहेत. दुबार मतदार शोधण्याचे काम यांच्यावर देण्यात आल्याचे समजते आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 15, 2026 | 05:00 PM
Maharashtra Politics: “… तर पोलिस ठोकून काढतील”; ठाकरेंच्या ‘भगवा गार्ड’वरून फडणवीस संतापले
Follow Us
Close
Follow Us:

ठाकरे बंधूंवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा 
दहशत निर्माण करण्याची क्षमता नसल्याची तिला 
मुंबई महापालिकेसाठी आज सुरू आहे मतदान

BMC Election 2026: आज राज्यात 29 महानगरपालिकांसाठी मतदान सुरू आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची समजली जात आहे. भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान आज मुंबईत मतदान यंत्र बंद पडणे, बोटावरची शाई पुसली जाण्याचे काही प्रकार समोर आले आहेत. यातच आता ठाकरेंनी तैनात केलेल्या ‘भगवा गार्ड’वरून मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेत दुबार मतदान होऊ नये यासाठी अनेक मतदान केंद्रावर ठाकरे बंधू यांनी ‘भगवा गार्ड’ तैनात केले आहेत. दुबार मतदार शोधण्याचे काम यांच्यावर देण्यात आल्याचे समजते आहे. दरम्यान भगवा गार्ड काही ठिकाणी पोलिसांना देखील भिडल्याचे म्हटले जात आहे. ‘भगवा गार्ड’ दुबार मतदार शोधण्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे. दरम्यान भगवा गार्ड पोलिसांना भिडल्याचे देखील समोर आले आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टठाकरे बंधू यांनी जी ‘भगवा गार्ड’ ब्रिगेड तयार केली आहे, ती मुंबई काही विशिष्ठ ठिकाणी दिसून येत नाहीये. ठराविक भागात त्यांना दहशत निर्माण करायची आहे का? दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ठराविक ठिकाणीच करायचा आहे का? यांची आता दहशत निर्माण करण्याची ताकद उरलेली नाही. कोणी दहशत निर्माण केल्यास पोलिस ठोकून काढतील. मतदान कमी झाले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहेट, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर

चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी

‘पैज लावून सांगतो’ असे म्हणत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान होत असून उद्या मतमोजणी पार पडणार आहे. निकाल जाहीर होण्याआधीच त्यांनी भाजपच्या संभाव्य जागांबाबत भाकीत मांडले आहे. मुंबई महापालिकेत भाजपला 90 जागा मिळतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 40 जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. पुण्यात 165 पैकी 115 जागा भाजप जिंकेल, असे ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये 62, सांगलीत 55, तर इचलकरंजीत 65 पैकी 48 जागांवर भाजपचा विजय होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हे भाकीत कितपत खरे ठरणार, हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: Cm devendra fadnavis criticizes to thackeray brothers on bhagva guard bmc election 2026 maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • Municipal Election Result 2026
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया
1

Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?
2

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश
3

Maharashtra Politics : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
4

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.