Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यावसायिक सिलिंडरची चिंता आता मिटणार; गॅस पुरवठा लवकरच सुरळीत होणार

राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, ९७६९९१९२२१ हा व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना १०० टक्के गॅसपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 18, 2026 | 09:22 AM
महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; तब्बल 195.50 रुपयांनी महागला सिलिंडर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; तब्बल 195.50 रुपयांनी महागला सिलिंडर

Follow Us
Follow Us:

मुंबई : सध्या इराण-इस्त्रायल युद्ध सुरु आहे. त्यामुळे इंधन पुरवठ्यात कमतरता जाणवत आहे. त्यातच राज्यातील एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. विधान परिषदेत नियम २६० अंतर्गत चर्चेला उत्तर देताना त्यांनी राज्यात लवकरच कमर्शियल गॅसपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती दिली.

राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, ९७६९९१९२२१ हा व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना १०० टक्के गॅसपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्राधान्याने गॅस वाटप होणार आहे. रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, एलपीजी उत्पादन ९००० मेट्रिक टनांवरून ११००० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी २३ गुन्हे दाखल करून १८ जणांना अटक करण्यात आली आहे. जानेवारी ते १५ मार्च दरम्यान २१२९ तपासण्या करून १२०८ सिलिंडर जप्त करण्यात आले.

हेदेखील वाचा : LPG चा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले ! देशभरात 12,000 हून अधिक छापे; 15,000 गॅस सिलेंडर्स जप्त

एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे ६० वाढ केंद्र सरकारने केली असून, दरमहा ३०० अनुदान दिले जात असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. अन्नधान्य किरकोळ वाढ झाली असली तरी मोठी महागाई नसल्याचे त्यांनी सांगितले. पर्यायी इंधन म्हणून रॉकेल आणि कोळशाचा वापर करण्याचाही विचार सुरू असून, सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

सिलेंडरच्या साठ्यांवर प्रशासनाची कारवाई

दुसरीकडे, केंद्र सरकारने देशांतर्गत एलपीजी (LPG) आणि इतर इंधनांचा पुरवठा सुरळीत राहील याची खात्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना तीव्र केल्या आहेत. साठेबाजी आणि काळाबाजार यांविरुद्ध कठोर भूमिका घेत, सरकारने आतापर्यंत 12,000 हून अधिक धाडी टाकल्या आहेत; या कारवाईत 15,000 हून अधिक एलपीजी सिलिंडर्स (LPG Gas) जप्त करण्यात आले आहेत. राष्ट्रीय माध्यम केंद्रात (National Media Centre) आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीदरम्यान ही माहिती देण्यात आली. या बैठकीत पेट्रोलियम, नौवहन आणि परराष्ट्र मंत्रालयांनी सध्याच्या परिस्थितीबाबत अद्ययावत माहिती सादर केली.

Web Title: Commercial cylinders supply will soon be normalized says minister chhagan bhujbal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Commercial Gas
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन
1

LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन

LPG Cylinder Tracking: घरी कधी होणार गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, फोनवरुन ट्रॅक करा लाईव्ह लोकेशन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
2

LPG Cylinder Tracking: घरी कधी होणार गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, फोनवरुन ट्रॅक करा लाईव्ह लोकेशन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Hormuz मध्ये 4 महिन्यांपासून अडकले होते LPG  ने भरलेले 2 टँकर्स; संधी मिळताच भारताकडे रवाना!
3

Hormuz मध्ये 4 महिन्यांपासून अडकले होते LPG ने भरलेले 2 टँकर्स; संधी मिळताच भारताकडे रवाना!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.