Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धामुळे खत निविष्ठाची गुंतागुंत! खरिपाचे नियोजन अंतिम टप्यात; खत, रासायनिक औषधांचे नियोजन कठीण

सेंद्रिय शेतीवर भर दिला जात असल्यामुळे रासायनिक खताची समस्या उद्भवू नये, याकरिता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताची निर्मिती करणे आवश्यक असल्याचेही मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 29, 2026 | 02:30 PM
युद्धामुळे खत निविष्ठाची गुंतागुंत! खरिपाचे नियोजन अंतिम टप्यात; खत, रासायनिक औषधांचे नियोजन कठीण

युद्धामुळे खत निविष्ठाची गुंतागुंत! खरिपाचे नियोजन अंतिम टप्यात; खत, रासायनिक औषधांचे नियोजन कठीण

Follow Us
Close
Follow Us:

खरीप हंगामाला २ महिन्यानंतर सुरुवात होणार आहे. यासाठी शासनस्तरावरून मार्च, एप्रिल महिन्यामध्येच खरिपाचे नियोजन केले जाते. मात्र, यावर्षी बियाणांचे नियोजन अंतिम टप्प्यात असले तरी खत व इतर रासायनिक औषधांचे नियोजन करणे कठीण झाले आहे. आखातील युद्धामुळे संभाव्य निविष्ठा लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे. मात्र युद्ध किती दिवस चालणार? यावर सर्वकाही अवलंबून राहणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

Farmers News: कर्जमाफी घोषणेनंतरही सावकारी जाच; राज्यात ११ हजारांवर सावकार; तर ९ लाख शेतकरी अद्यापही सावकारांचे देणेकरी

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्र इंधनाचा प्रश्न गंभीर होताना दिसून येत आहे. हीच परिस्थिती अंतर्गत बाबींचीही असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. तरीही प्रशासकीय स्तरावरून अनेक बाबींचे नियोजन केले जात आहे. कुठेकही कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न केले जात आहे. विशेष बाब म्हणजे पारंपरिक पद्धतीनेही खरिपाचे उत्पादन घेता येऊ शकते. विद्यमान परिस्थितीत अनेक कृषी तंत्रज्ञान विकसीत झाले असल्याने खत अथवा रासायनिक औषधांना पर्यायी व्यवस्था शोधता येऊ शकते. यादृष्टीनेही प्रशासकीय यंत्रणा काम करीत असल्याचे बोलल्या जात आहे. दर्जेदार उत्पादन येण्यासाठी खतांचा वापर केला जाते.

रासायनिक खतांचे दुष्परिणामावर गत काही वर्षांपासून जनजागृती केली जात आहे. सेंद्रिय शेतीवर भर दिला जात असल्यामुळे रासायनिक खताची समस्या उद्भवू नये, याकरिता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताची निर्मिती करणे आवश्यक असल्याचेही मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यावर्षी कृषी विभागाच्यावतीने खरिपाचे नियोजन पूर्ण केले असले तरी खताच्या निविष्ठेबाबत शाशंकता आहे. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी आत्तापासून सेंद्रिय खत निर्मितीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.

जंगलाच्या जिल्ह्यात बांबूचा तुटवडा! आदिवासी कारागीर हवालदिल; कच्च्या मालाअभावी पारंपरिक उद्योग ठप्प

सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज

दिवसेंदिवस शेतीचे आरोग्य धोक्यात येत आहे. दर्जेदार उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर खताचा वापर केला जात आहे. यासोबतच रासायनिक औषधांचाही वापर होत आहे. यामुळे शेतीचे आरोग्य धोक्यात सापडले असून शेतीचे आरोग्य कायम टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेती हा पर्याय असल्याचे कृषी तज्ञांकडून सांगितले जात आहे. सेंद्रिय शेती करण्यासाठी सेंद्रिय खताची निर्मिती हा एकमेव पर्याय असल्याचेही कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Complications of fertilizer application due to war kharipa planning in final stage planning of fertilizer chemical drugs is difficult

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • amravati
  • farmer
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

War Alert: आता युद्धाची वेळ! अमेरिकेच्या छातीवर रशिया आणि इराणचे ‘300’ ड्रोन तैनात; ट्रम्पचा क्युबाला थेट लष्करी कारवाईचा इशारा
1

War Alert: आता युद्धाची वेळ! अमेरिकेच्या छातीवर रशिया आणि इराणचे ‘300’ ड्रोन तैनात; ट्रम्पचा क्युबाला थेट लष्करी कारवाईचा इशारा

Oil Crisis 2026 : बाप रे! पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग सुरू होणार? इराण युद्धामुळे 76 देशांमध्ये आणीबाणी जाहीर
2

Oil Crisis 2026 : बाप रे! पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग सुरू होणार? इराण युद्धामुळे 76 देशांमध्ये आणीबाणी जाहीर

US Iran Conflict : जगाच्या नकाशावरुन गायब होणार इराण? ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग; आखातात युद्धाचे ढग गडद
3

US Iran Conflict : जगाच्या नकाशावरुन गायब होणार इराण? ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग; आखातात युद्धाचे ढग गडद

Petrol-Diesel Prices: रशियन तेलावरील सवलत संपली; मोदी सरकारच्या चिंतेत वाढ, भारतात पेट्रोल-डिझेल आणखी महागणार
4

Petrol-Diesel Prices: रशियन तेलावरील सवलत संपली; मोदी सरकारच्या चिंतेत वाढ, भारतात पेट्रोल-डिझेल आणखी महागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.