• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Bike Rally For Bharat Jodo Rally Ends At Dehurod

भारत जोडोसाठी काँग्रेसची दुचाकी रॅली ; देहूरोड येथे रॅलीचा समारोप

काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी  सासवड येथील  शिवतीर्थ येथून  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.  सासवड येथून लोणावळा दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीचा  देहूरोड येथे  समारोप करण्यात आला.

  • By Aparna
Updated On: Nov 05, 2022 | 05:51 PM
भारत जोडोसाठी काँग्रेसची दुचाकी रॅली ; देहूरोड येथे रॅलीचा समारोप
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
देहूरोड : काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी  सासवड येथील  शिवतीर्थ येथून  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.  सासवड येथून लोणावळा दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीचा  देहूरोड येथे  समारोप करण्यात आला.

देहूरोड येथे  गुरुद्वारा मार्गे मेन बाजारपेठेतील सुभाष चौकामध्ये दुचाकी रॅली आल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. जगताप आणि शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारत जोडो याच्या समर्थनात मनोगत व्यक्त करण्यात आले व जनजागृती करत काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर भाजी मंडई, वृंदावन चौक मार्गे  दुचाकी रॅली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  रुग्णालयाच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ  रॅलीचा  समारोप करण्यात आला.

काँग्रेसचे  प्रदेश उपाध्यक्ष देविदास भन्साळी,  जिल्हा उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, महिला  जिल्हा अध्यक्षा किरण काळभोर, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष जमिर काझी, तसेच  चंद्रकांत  गोरे पाटील, पृथ्वीराज पाटील,  यशवंत मोहळ,  प्रवीण गायकवाड,   दीपक सायसर,  गफूर  शेख,   व्यंकटेश कोळी,  शंकर टी जयसिंग, राणी पांडियन, अनिता  मारीमुत्तू, संभाजी पिंजण, चंद्रशेखर मारीमुत्तू, मेहबूब गोलंदाज, बबन टोंम्पे, राकेश सोळंकी,  मलिक शेख, आसिफ शेख, रईस शेख, आकाश रामनारयन,  व्यंकटेश वीरण, मुत्तू अम्मावसी, कुबेन्द्र मारीमुत्तू,  वर्धाराजन मारीमुत्तू, राजू   गोडसे, तवमनी अम्मवशी, लक्ष्मी नाडार, सिंधू शिरसाठ, तवमनी अम्मवशी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Web Title: Congress bike rally for bharat jodo rally ends at dehurod

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2022 | 05:51 PM

Topics:  

  • Bharat Jodo Yatra
  • Congress
  • Dehuroad
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
2

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
3

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
4

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.