Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस नेते ज्ञानदेव वाफारे आणि त्यांच्या पत्नी सुजाता वाफारेना जन्मठेप

संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे यांच्यासह पाच संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश‍ आर. एन. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेप सुनावली.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 10, 2024 | 02:32 PM
काँग्रेस नेते ज्ञानदेव वाफारे आणि त्यांच्या पत्नी सुजाता वाफारेना जन्मठेप
Follow Us
Follow Us:

अहमदनगर : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे यांच्यासह पाच संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश‍ आर. एन. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेप सुनावली. तसेच इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी १७ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणी या सर्व आरोपींना दोषी धरले होते. यावर दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. न्यायालयाने आज अंतिम निर्णय दिला. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफरे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे अशा पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड वसंत ढगे यांनी बाजू मांडली. ठेवीदारांच्या वतीने अनिता दिघे यांनी, तर अवसायिकाच्या वतीने ऍड. सुरेश लगड यांनी बाजू मांडली. या निकालाची राजकीय क्षेत्रात उत्सुकता होती. ज्ञानदेव वाफारे राजकीय क्षेत्रातील मोठे प्रस्थ असून काँग्रेस नेते आहेत. जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

Web Title: Congress leader gyandev wafare and his wife sujata wafare were sentenced to life imprisonment loksabha nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • Congress
  • life imprisonment
  • maharashtra

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा
2

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
3

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त
4

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.