• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Leader Harshvardhan Sapkal Has Demanded Action Against Bogus Voters

निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव, बोगस मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: काँग्रेसची मागणी

बोगस मतदान करणारे व त्यांना तसे करावयास लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 02, 2025 | 05:29 PM
'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचा बाहुला, रावणापेक्षाही जास्त सत्ताधाऱ्यांना अहंकार'; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका

'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचा बाहुला, रावणापेक्षाही जास्त सत्ताधाऱ्यांना अहंकार'; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • बुलढाण्यात शिंदेसेनेच्या आमदाराची दादागिरी
  • कठोर कारवाई करा
  • हर्षवर्धन सपकाळांची मागणी
बुलढाणा : नगरपालिका निवडणुकीच्या मतदानात सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण बुलढाण्यासह राज्याच्या विविध भागात तरी तसे होताना दिसत नाही. ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये भरून लोकांना बुलढाण्यात आणून बोगस मतदान केले पण पोलीस व प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. बोगस मतदान करणारे व त्यांना तसे करावयास लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

नगरपालिकेच्या मतदानावेळी राज्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार पाहण्यास मिळाले. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बुलढाण्यात ग्रामीण भागातून गाड्या भरून बोगस मतदार आणण्यात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडल्यानंतर स्थानिक आमदाराच्या लोकांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि पोलिसही किरकोळ कारवाई करतो असे सांगतात, ही लोकशाहीची थट्टा आहे. सत्ताधारी किती भ्रष्ट आहेत व गुंडगिरी करतात हे त्यांनी आज पुन्हा दाखवून दिले. काँग्रेसला वातावरण पोषक आहे पण सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. सत्ताधाऱ्यांनी काहीही केले तरी काँग्रेसचा विजय होणार, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि केवळ दीड तास उलटत नाही तोच बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली. प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी तालुका मोताळा येथील एकाला बोगस मतदान केल्यानंतर पकडले. त्याच्यासोबत आणखी एकजण होता. कोथळी, इब्राहिमपूर येथून अनेक लोक बोगस मतदान करण्यासाठी आणण्यात आले. घाटाखालून गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले होते, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded action against bogus voters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • Congress
  • Election News
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Kangana Ranaut on Rahul Gandhi: “अटलजींसारखे बनायचे असेल तर, तुम्हीही भाजप…” कंगना रनौत यांचा राहुल गांधीना आश्चर्यकारक सल्ला
1

Kangana Ranaut on Rahul Gandhi: “अटलजींसारखे बनायचे असेल तर, तुम्हीही भाजप…” कंगना रनौत यांचा राहुल गांधीना आश्चर्यकारक सल्ला

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला
2

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला

निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण, सालेकसामध्ये ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान; काँग्रेसचा गंभीर आरोप
3

निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण, सालेकसामध्ये ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान; काँग्रेसचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत; वाढते गैरप्रकार अन् निर्णयांमुळे नाराजीची लाट
4

निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत; वाढते गैरप्रकार अन् निर्णयांमुळे नाराजीची लाट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन

Dec 05, 2025 | 02:26 PM
Dhurandhar : नव्या वर्षात रिलीज होणार ‘धुरंधर’चा दुसरा भाग ‘रिव्हेंज’, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शेवटी केली घोषणा

Dhurandhar : नव्या वर्षात रिलीज होणार ‘धुरंधर’चा दुसरा भाग ‘रिव्हेंज’, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शेवटी केली घोषणा

Dec 05, 2025 | 02:19 PM
App Store Awards 2025: Apple ने Tiimo ला दिलं बेस्ट अ‍ॅप अवॉर्ड, तर गेमिंगमध्ये ‘या’ अ‍ॅपने मारली बाजी

App Store Awards 2025: Apple ने Tiimo ला दिलं बेस्ट अ‍ॅप अवॉर्ड, तर गेमिंगमध्ये ‘या’ अ‍ॅपने मारली बाजी

Dec 05, 2025 | 02:19 PM
पुण्यात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; एक कोटींचा मुद्देमाल जप्त

पुण्यात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; एक कोटींचा मुद्देमाल जप्त

Dec 05, 2025 | 02:16 PM
IND vs SA, 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात Temba Bavuma रचणार इतिहास!  १३ धावा करताच करेल मोठा कारनामा 

IND vs SA, 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात Temba Bavuma रचणार इतिहास!  १३ धावा करताच करेल मोठा कारनामा 

Dec 05, 2025 | 02:12 PM
IDBI Privatization: आयडीबीआय खाजगीकरणाची जोरदार तयारी सुरू..; भारताच्या बँकिंग क्षेत्रात होणार मोठा बदल? 

IDBI Privatization: आयडीबीआय खाजगीकरणाची जोरदार तयारी सुरू..; भारताच्या बँकिंग क्षेत्रात होणार मोठा बदल? 

Dec 05, 2025 | 02:10 PM
IND vs SA Pitch Report : विशाखापट्टणममध्ये नाणेफेक ठरणार निर्णायक! जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी?

IND vs SA Pitch Report : विशाखापट्टणममध्ये नाणेफेक ठरणार निर्णायक! जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी?

Dec 05, 2025 | 02:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM
Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Dec 04, 2025 | 08:22 PM
Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Dec 04, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Dec 04, 2025 | 08:12 PM
मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

Dec 04, 2025 | 08:08 PM
Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Dec 04, 2025 | 07:19 PM
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 03:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.