Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Election Result : लातुरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; रविंद्र चव्हाणांना ‘ते’ वक्तव्य भोवणार

लातुर महापालिकेच्या काही जागांचा निकाल हाती आला आहे. लातूरमध्ये काँग्रेसने 16 जागी आघाडी घेतली आहे. भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2026 | 12:21 PM
Ausa Assembly Constituency: महिलांच्या सक्षमीकरणाला चालना! 'महिला अस्मिता भवन'साठी १७ कोटी मंजूर

Ausa Assembly Constituency: महिलांच्या सक्षमीकरणाला चालना! 'महिला अस्मिता भवन'साठी १७ कोटी मंजूर

Follow Us
Follow Us:
  • लातुरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी
  • रविंद्र चव्हाणांना वक्तव्य भोवणार
  • विजयासाठी 36 जागांची आवश्यकता
लातूर : राज्यातील अनेक ठिकाणी मतमोजणी सुरु झाली असून, लवकरच निकाल जाहीर केले जाणार आहेत. आजच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लातुरमध्ये कोणाची सत्ता येणार? हे पाहण्यासाठी नागरिक अत्यंत उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसाखाली प्रचारसभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होत, नंतर चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली होती, पण तरीही लातुरमधील नागरिक नाराज झाले होते. आता लातुर महापालिकेच्या काही जागांचा निकाल हाती आला आहे. लातूरमध्ये काँग्रेसने 16 जागी आघाडी घेतली आहे. भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे. लातुरमध्ये महापौर काँग्रेसचा होणार का? हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. BMC Election 2026

लातूर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. इथं सरासरी 60 टक्के मतदान झालं होतं. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली होती. या पालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती. एकूण सर्व पक्षांचे मिळून 369 उमेदवार रिंगणात होते. एकूण 70 जागांपैकी विजयासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. 36 हा बहुमताचा आकडा आहे.

दरम्यान छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील 5 महापालिकेतील निकालात एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार वेगळेच फेरबदल दिसून येत आहेत. नांदेडमध्ये भाजप 24 जागांवर आघाडीवर असून शिवसेना 12 आणि काँग्रेसने 12 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. परभणीत शिवसेनेनं आघाडी घेतली असून 8 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. भाजप 2 आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे. जालन्यात भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास

संभाजीनगर मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांकडून मोठा बंदबस्त लावण्यात आला आहे. त्यासोबत ड्रोन कॅमेराद्वारे पेट्रोलिंग अनाउन्समेंट केली जात आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड वाघाळा आणि लातूर महापालिकेच्या निवडणुकांसाठी निकाल जाहीर होत आहे. महापालिकेच्या पहिल्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने संभाजीनगरमध्ये आघाडी घेतली आहे. लातूरमध्ये काँग्रेसने 16 जागी आघाडी घेतली आहे. भाजप 12 जागांवर आघाडीवर असून परभणीत ठाकरेंची शिवसेना 8 जागांसह आघाडीवर असून भाजप 2 तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे.

हे सुद्धा वाचा : मुंबईत पहिल्या तासात मोठी उलटफेर! चर्चा एकाची फायदा दुसऱ्याला, महानगरपालिरकेचा पहिला निकाल जाहीर

Web Title: Congress party has won most seats in latur municipal corporation elections so far

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Latur Municipal corporation Election 2026
  • Latur news
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • Sambhajinagar
  • Vilasrao Deshmukh

संबंधित बातम्या

लातूरमध्ये खळबळ! डॉ. मेहुल राठोड यांचा गूढ मृत्यू; कारमध्ये सापडला मृतदेह
1

लातूरमध्ये खळबळ! डॉ. मेहुल राठोड यांचा गूढ मृत्यू; कारमध्ये सापडला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.