• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Ravindra Dhangekar Has Expressed Great Confidence Ahead Of The Municipal Election Results

PMC Election Result : पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास

पुणे महापालिका निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर लढवली आहे. निकालाच्या दिवशी शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2026 | 11:31 AM
पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महापालिका निवडणुकीचा निकाल आज लागणार
  • पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार?
  • निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास
पुणे : राज्यातील अनेक ठिकाणी मतमोजणी सुरु झाली असून, लवकरच निकाल जाहीर केले जाणार आहेत. आजच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यामध्ये कोणाची सत्ता येणार, हे पाहण्यासाठी नागरिक अत्यंत उत्सुक आहेत. पुणे महापालिका निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर लढवली आहे. पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार प्रचार केला होता. आज निकालाच्या दिवशी शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे.

पुण्याचा कारभार नक्की कोणाच्या हातात जाणार हे ठरणार आहे? यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक लढले. एकनाथ शिंदेंकडे बघून लोकं शिवसेनेच्या पदरात यश पाडणार आणि योग्य लोकांच्या हातात पुणेकर सत्ता देणार ,असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केला आहे. शिवसेना निर्णायक ठरणार आणि शिवसेनेची नोंद यामध्ये घेतली जाणार, असा ठाम विश्वास रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : निकाल जाहीर होण्यापूर्वीच नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का! या दिग्गज नेत्याने दिला राजीनामा

धंगेकरांचे भाजपच्या नेत्यांवर आरोप

मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकरांनी पुण्यातील भाजप नेत्यांवर आरोप केले होते. पुण्यातील भाजपचे नेते गणेश बीडकर आणि एका महिला उमेदवाच्या पतीवर धंगेकरांनी गंभीर आरोप केला. धंगेकरांनी दोन तीन दिवसांत ट्वीटची मालिकाच सुरु केली होती. त्यात डान्सबारमधील भाजप नेत्यांचे व्हिडीओ आणि फोटो दाखवत जोरदार हल्ला चढवला आहे. पहिल्या ट्वीटमध्ये धंगेकरांनी एक डान्सबारमधील व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात पुण्याला वाचवा म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रविंद्र धंगेकरांचं पहिलं ट्वीट काय आहे ते एकदा पाहूयात. ते म्हणतात दिवसा महिला सुरक्षेचे जाहीरनामे द्यायचे आणि रात्री डान्स बारमध्ये कारनामे करायचे! हे अपेक्षित आहे का सुसंस्कृत पुण्यनगरीमध्ये? अशा लोकांच्या हाती पुण्यनगरीचे नेतृत्व सोपवणार का? विचार करा! आपले पुणे वाचविण्याची हीच ती वेळ..! असे ट्वीट करत त्यांनी धुरळाच उडवून दिला होता. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. रविंद्र चव्हाण यांनी मोठा विश्वास व्यक्त केल्यामुळे शिंदेंची शिवसेना पुण्यात किती जागा जिंकणार, हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Ravindra dhangekar has expressed great confidence ahead of the municipal election results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PMC Election 2026

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Mar 03, 2026 | 06:03 PM
Numerology :  साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा हात कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

Numerology : साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा हात कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

Mar 03, 2026 | 06:02 PM
पाकिस्तानच्या हायकोर्टात वकिलांचा राडा! न्यायमंदिरातच लाथाबुक्क्यांनी हाणामारी; घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

पाकिस्तानच्या हायकोर्टात वकिलांचा राडा! न्यायमंदिरातच लाथाबुक्क्यांनी हाणामारी; घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

Mar 03, 2026 | 05:52 PM
मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Mar 03, 2026 | 05:50 PM
Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

Mar 03, 2026 | 05:47 PM
Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

Mar 03, 2026 | 05:44 PM
‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं

Mar 03, 2026 | 05:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.