Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या नामांतराचा वाद पेटला, अमोल मिटकरींच्या मागणीला हिंदू महासंघाचा विरोध; कोण काय म्हणालं?

राष्ट्रवादीचे (Ncp) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुण्याच्या (Pune) नामांतराची मागणी लावून धरली आहे. तर हिंदू महासंघाने या मागणीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे या नामांतराच्या वादावरून संपूर्ण पुण्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 13, 2023 | 12:23 PM
पुण्याच्या नामांतराचा वाद पेटला, अमोल मिटकरींच्या मागणीला हिंदू महासंघाचा विरोध; कोण काय म्हणालं?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राष्ट्रवादीचे (Ncp) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुण्याच्या (Pune) नामांतराची मागणी लावून धरली आहे. तर हिंदू महासंघाने या मागणीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे या नामांतराच्या वादावरून संपूर्ण पुण्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे.

भाजप नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करून पुण्याच्या नामांतराची मागणी केली. पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार आहे, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार.@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/9mt46cpYWD

— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 13, 2023

हिंदू महासंघाचे दवे काय म्हणाले?

पुण्याच्या नामांतराची गरज नाही. जिजाऊंच भव्य आणि वेगळं स्मारक उभारा. ते लाल महाल येथे उभारा, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत. पुण्याचे आणि त्यांचे नाते सुद्धा आहे. पण पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवामुळे पडले आहे. ते बदलण्याची गरज नाही. स्वतः शिव भक्त शिवछत्रपती यांनी सुद्धा ते बदलले नाही, असं सांगतानाच त्यापेक्षा पुण्यश्वर महादेवाला त्या दर्ग्यातून बाहेर काढण्यासाठी ब्रिगेडने आमच्या बरोबर यावे. राजमाता जिजाऊ यांना ते जास्त आवडेल, असा टोलाही दवे यांनी लगावला आहे.

Web Title: Controversy over punes name change flares up hindu federation opposes amol mitkaris demand who said what nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2023 | 12:23 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Amol Mitakari
  • BJP
  • Chief Minister Eknath Shinde
  • cmomaharashtra
  • DCM Devendra Fadanvis
  • maharashtra
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
1

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
4

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.