Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Govt: शासकीय घडामोडींचे थेट अपडेट्स आता व्हॉट्सॲप चॅनल आणि पब्लिक ॲपवर उपलब्ध

शासन आणि जनतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2026 | 08:54 PM
Maharashtra Govt: शासकीय घडामोडींचे थेट अपडेट्स आता व्हॉट्सॲप चॅनल आणि पब्लिक ॲपवर उपलब्ध
Follow Us
Follow Us:

नागरिकांना अचूक माहिती पुरवण्यासाठी निर्णय
व्हॉट्सॲप’ चॅनल आणि ‘पब्लिक’ ॲप वर अधिकृत, प्रमाणित खाती सुरू
शासकीय घडामोडींचे थेट अपडेट्स पाहायला मिळणार

मुंबई: समाजमाध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्म्सद्वारे नागरिकांपर्यंत अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आता ‘व्हॉट्सॲप‘ चॅनल आणि ‘पब्लिक’ ॲप वर अधिकृत, प्रमाणित खाती सुरू केली आहेत.

आता नागरिक ‘व्हॉट्सॲप’ चॅनलवर DGIPR, Govt of Maharashtra या नावाने, तर पब्लिक ॲपवर महाराष्ट्र शासन (@mahadgipr) या नावाने शासकीय घडामोडींचे थेट अपडेट्स मिळवू शकतील. या दोन्ही प्लॅटफॉर्म्समुळे जनतेपर्यंत अधिक गतीने, अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती थेट आणि व्यापक स्वरूपात पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.

शासन आणि जनतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासनाचे विविध लोकोपयोगी उपक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचविणे आणि त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालय पार पाडत असते. हे काम करताना डिजिटल क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणून महासंचालनालयाने हायपरलोकल कंटेंट देणाऱ्या ‘पब्लिक ॲप’ वर आणि ‘व्हॉट्सॲप चॅनल’ वर आपली उपस्थिती नोंदवली आहे.

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत अपडेट्स हवे आहेत? मग खालील लिंक्सवर क्लिक करून आजच जॉईन व्हा. 

व्हॉट्सॲप चॅनल:

https://whatsapp.com/channel/0029VbBTiPx5Ui2ZR3iQwV3I

पब्लिक ॲप:

https://public.app/user/profile/aaSpb26TIpVKSSUlGc7wkCxA1to1

महासंवाद:

https://mahasamvad.in/

‘ॲट्रॉसिटी’ कायद्यात दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस व सरकारी वकिलांना निर्देश

एक्स (ट्विटर):

फेसबुक:

इन्स्टाग्राम:

https://www.instagram.com/mahadgipr

युट्यूब:

https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

टेलिग्राम:

https://t.me/MahaDGIPR

डेलिहंट:

https://profile.dailyhunt.in/mahasamvad

मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस व सरकारी वकिलांना निर्देश

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवन येथे अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंमलबजावणीसाठी गठीत राज्यस्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले. या कायद्यासारख्या विशेष कायद्यामध्ये सरकारी वकिलांमार्फत दोषसिद्धी वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या कार्याचा उल्लेख त्यांच्या मूल्यमापनात करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीस खासदार हेमंत सवरा यांच्यासह समितीमधील आमदार उपस्थित होते.

RTI नियमांवरील वादानंतर सरकारचा यू-टर्न; अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश, बदलांना स्थगिती

भारतीय न्याय संहितेमध्ये कुठल्याही खटल्यात दोन वेळा तडजोड किंवा समायोजन करण्याची तरतूद असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातही या तरतुदींवर आधारित कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा. विशेष कायद्यांमध्ये दोन वेळा समायोजनाचीच तरतूद असावी. जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये ॲट्रॉसिटीचे गुन्हे जास्त आहेत, त्या ठिकाणी जलदगती न्यायालय उभारावीत. या न्यायालयांच्या माध्यमातून खटल्यांच्या निकालांना गती मिळेल. त्यामुळे पीडितांना गुन्हा दाखल झाल्यापासून कमी कालावधीत न्याय मिळणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Directorate general of information and public relations of government of maharashtra now launched social media platoforms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Maharashtra Govenment
  • Social Media
  • WhatsApp

संबंधित बातम्या

WhatsApp Update: iPad वर व्हॉट्सॲप वापरणे झाले आणखी सोपे! QR कोड स्कॅन करण्याची गरज संपली, असं वापरा नवं फीचर
1

WhatsApp Update: iPad वर व्हॉट्सॲप वापरणे झाले आणखी सोपे! QR कोड स्कॅन करण्याची गरज संपली, असं वापरा नवं फीचर

मोठी बातमी! केंद्र सरकारची ‘मेटा’ला नवीन नोटीस; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कंटेंटवरून थेट समन्स जारी
2

मोठी बातमी! केंद्र सरकारची ‘मेटा’ला नवीन नोटीस; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कंटेंटवरून थेट समन्स जारी

WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

WhatsApp आणि Instagram वरून एखाद्याचे लोकेशन कसं पाहाल? जाणून घ्या सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत
4

WhatsApp आणि Instagram वरून एखाद्याचे लोकेशन कसं पाहाल? जाणून घ्या सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.