Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diveagar Gram Panchayat: तटकरेंच्या बालेकिल्ल्याला भगदाड! दिवेआगारमध्ये राष्ट्रवादीचा धक्कादायक पराभव; विजय तोडणकर नवे सरपंच

दिवेआगार ही ११ सदस्यांची ग्रामपंचायत असून अनेक वर्षे येथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीविरोधी गटाने ८ सदस्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 29, 2026 | 04:03 PM
iveagar, Gram Panchayat Election, Breaking News, Vijay Todankar, NCP,

iveagar, Gram Panchayat Election, Breaking News, Vijay Todankar, NCP,

Follow Us
Follow Us:
  • रायगड जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर
  • दिवेआगर विकास आघाडीचे विजय तोडणकर यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय
  •  आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का
 

Diveagar Gram Panchayat Election  News: रायगड जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार ग्रामपंचायतीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत दिवेआगर विकास आघाडीचे विजय तोडणकर यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. तोडणकर यांचा हा विजय सुनील तटकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दिवेआगारमधील या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने येथील जनतेले राष्ट्रवादीला नाकारल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Karjat News : रखरखत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई; पिण्य़ाच्या पाण्यासाठी होतायत हाल

या विजयानंतर तोडणकर यांनी थेट सुनील तटकरे यांना इशारा दिला आहे. ” दिवेआगारमध्ये मनमानी, हुकूमशाही आणि जनतेला गृहीत धरण्याचे राजकारण खपवून घेणार नाही,” असं तोडणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हसळा नगरपंचायतीतही राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता दिवेआगार ग्रामपंचायतीतही सत्ता गमावल्याने तटकरे गटासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे.

Karjat News : ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; संतप्त नागरिकाचा प्रशासनाच्या

पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी

दिवेआगार ही ११ सदस्यांची ग्रामपंचायत असून अनेक वर्षे येथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीविरोधी गटाने ८ सदस्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देत ८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. यानंतर रिक्त झालेल्या ८ जागा आणि सरपंचपदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सरपंचपदासह ३ सदस्यपदे दिवेआगार विकास आघाडी (राष्ट्रवादी विरोधी गट) यांनी जिंकली. या निकालामुळे रायगडच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या?

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान पार पडले. या निवडणुका एकूण १८ ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आल्या होत्या. या टप्प्यात श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड, पोलादपूर आदी तालुक्यांतील विविध ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यामध्ये विशेषतः दिवेआगार ग्रामपंचायत चर्चेत राहिली, जिथे मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला.

पोटनिवडणुकीची कारणे

काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्य अपात्र ठरल्यामुळे किंवा पदे रिक्त झाल्यामुळे पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. दिवेआगारमध्ये तर ८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर सरपंचपदासह जागांसाठी निवडणूक झाली.

Karjat News : टोरंट जलविद्युत प्रकल्प आणि शिलार धरणाला गावकऱ्यांना विरोध कायम

मतदारांचा उत्साह

या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी चांगला मतदानाचा टक्का नोंदवला गेला. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नेतृत्व यावर आधारित चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. एकूणच, २८ एप्रिलला झालेल्या या मतदानाने रायगड जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला नवी दिशा दिल्याचे चित्र दिसत आहे.

 

 

Web Title: Diveagar gram panchayat news setback for tatkare in raigad diveagar vikas aghadi wins gram panchayat polls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • NCP Politics
  • Raigad Politics
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? ठाकरे गटाचे ५ खासदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण
1

Maharashtra Politics: राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? ठाकरे गटाचे ५ खासदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण

Chandrashekar Bavankule News:  बुडत्या जहाजात कोणी बसणार नाही! राष्ट्रवादी-काँग्रेस विलीनीकरणावर चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला
2

Chandrashekar Bavankule News: बुडत्या जहाजात कोणी बसणार नाही! राष्ट्रवादी-काँग्रेस विलीनीकरणावर चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

सुनील तटकरेंची सुनेत्रा पवारांसमोरच भुजबळांवर आगपाखड; ‘छगन भुजबळ शिवसेनेत असताना…’
3

सुनील तटकरेंची सुनेत्रा पवारांसमोरच भुजबळांवर आगपाखड; ‘छगन भुजबळ शिवसेनेत असताना…’

Satara Politics: पक्षांतराचा प्रश्नच नाही…; अविनाश मोहितेंनी स्पष्टच सांगितलं
4

Satara Politics: पक्षांतराचा प्रश्नच नाही…; अविनाश मोहितेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.