Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut PC: व्हीआयपींच्या सोयीसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरू नका; संजय राऊतांचा संताप

‘ग्रीन झोन’मधील जमीन Adani Group यांना दिल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “आपली जमीन त्यांना दिली आणि आता तीच जमीन पुन्हा विकत घेत आहात, हे नेमके काय चालले आहे?” या व्यवहारावर त्यांनी पारदर्शकतेची मागणी केली.

  • By anuradha sagar
Updated On: May 02, 2026 | 11:17 AM
Sanjay Raut Claims RSS Pushing Fadnavis to Delhi as Deputy PM.

Sanjay Raut Claims RSS Pushing Fadnavis to Delhi as Deputy PM.

Follow Us
Follow Us:
  • व्हीआयपी व्यवस्थापनामुळे नागरिकांना  त्रास
  • हजार लोक रस्त्यांवर अडकलेत, याचा दोष मुख्यमंत्र्यांचा नाही तर नियोजनाचा दोष
  • कोरोना महामारीच्या काळाच उद्धव ठाकरे यांच्यासमोर लोकांचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान होते
 

Sanjay Raut Press Conference : आजकाल व्हीआयपींसाठी सर्व काही केले जाते, मात्र त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. रस्ते अडवणे ही काही मुख्यमंत्र्यांची सूचना नसते, पण प्रशासनाने योग्य नियोजन केले नाही, त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी ज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी व्हीआयपी व्यवस्थापनामुळे नागरिकांना होणारा त्रास, वाढती महागाई, तसेच जमीन व्यवहारांबाबत त्यांनी सवाल उपस्थित केले.

संजय राऊत म्हणाले, हजार लोक रस्त्यांवर अडकलेत, याचा दोष मुख्यमंत्र्यांचा नाही तर नियोजनाचा दोष आहे. आजही आपल्याकडे व्हीआयपींच्या सोयीसाठी आखणी करायची ही प्रशासनाची मानसिकता आहे. त्यामुळे अशा घटना घडतात. या मुख्यमंत्र्यांच्या सुचना नसतात, अशा प्रकारचे उद्घाटनाचे सोहळे छोट्या पद्धतीने करायचे असतात. त्यामुळे जनतेला त्रास होत नाही. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पण हे वारंवार होत आहे. मुख्यंमंत्र्याचे लक्ष नसल्यामुळे होत आहे. हे तुम्ही केलंय ते जगाने पाहिलं आहे. हे जे सगळं झाल आहे, मुंबईतील ५६ पूल, जायकवाडी धरण, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली झोपडपट्टी पुर्नवसन योजना असतील, अन्य रस्ते मुंबई एक्सप्रेस हायवे, हे सर्वकाही तुम्हीच केलं आहे.असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Detective Dhananjay सिरीज का पहावी, 5 कारणं; तुमचा विकेंड करेल स्पेशल

एकनाथ शिंदेंना टोला, उद्धव ठाकरे यांचे कौतुक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “शिंदे काय बोलतात यावर भाष्य करण्याची गरज नाही. कोरोना महामारीच्या काळाच उद्धव ठाकरे यांच्यासमोर लोकांचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान होते, त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. शिंदेंनी त्यांचे कौतुक करायला हवे.” असे आव्हान कोणत्याच मुख्यमंत्र्यांसमोर नव्हते. झाडे तोडणे, रस्ते बांधणे हे केव्हाही होऊ शकते, पण लाखो जनतेचे प्राण वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होते. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे गंगेत प्रेतं फेकली गेली. महाराष्ट्रावर उद्धव ठाकरेंनी तशी वेळ येऊ दिली नाही. याबद्दल एकनाथ शिंदेंनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.

गॅस दरवाढीवर केंद्रावर टीका

गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “प्रवास महाग होणार आहे, सर्वसामान्यांचा खर्च वाढणार आहे. पंतप्रधान  नरेंद्र म्हणतात ‘सगळं ठीक आहे’, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे,” असे ते म्हणाले.

Maharashtra HSC Result 2026: निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप फॉलो करा? डिजीलॉकरवर मार्कशीट कशी डाउनलो

ममता बॅनर्जींच्या विजयाचा विश्वास

पश्चिम बंगालच्या राजकारणावर भाष्य करताना राऊत यांनी Mamata Banerjee यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. “अमित शाह यांच्या आत्मविश्वासाबाबत काय बोलायचे, ते निकालातूनच स्पष्ट होईल,” असा टोला त्यांनी लगावला.

 

Web Title: Dont harass common citizens for vips sanjay raut slams shinde govt over traffic chaos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Sanjay Raut Press Conference
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
3

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
4

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.