Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली ‘ही’ खास रणनीती

Maharashtra Politics: राज्याच्या राजकरणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आज ठाकरे बंधू यांनी भेट घेताच एकनाथ शिंदे यांनी देखील आता रणशिंग फुंकले आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2025 | 07:11 PM
मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली 'ही' खास रणनीती

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली 'ही' खास रणनीती

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात लवकरच होणार महापालिकांच्या निवडणुका 
महायुती व महाविकास आघाडीने सुरू केली तयारी 
ठाकरे बंधूंची भेट होताच शिंदे यांनी फुंकले रणशिंग

Eknath Shinde On Maharashtra Politics: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये सतत चर्चेचा विषय असलेले ठाकरे बंधू आज  पुन्हा एकमेकांना भेटले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी सकाळी अचानक राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे राज्याच्या राजकरणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आज ठाकरे बंधू यांनी भेट घेताच एकनाथ शिंदे यांनी देखील आता रणशिंग फुंकले आहे.

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. शिवसेनेने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये 21 नेत्यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता एकनाथ शिंदे यांनी 21 जणांची समिती नेमली आहे. या समितीच्या माध्यमातून पक्षासाठी महत्वाचे निर्णय निवडणुकीच्या दृष्टीने घेतले जाणार आहेत. या समितीमध्ये आजी – माजी खासदार, प्रमुख नेते, आजी-माजी आमदारांना संधी देण्यात आली आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणार?

राजकीय दृष्टिकोनातून ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. आता खऱ्या अर्थाने दोन राजकीय पक्ष एकत्र येणाच्या दृष्टीने चर्चा सुरू होऊ शकते.

Maharashtra Political : मोठी बातमी! ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, राज यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’ वर

मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी अवघा तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत, सर्व राजकीय पक्षांनी आपापली तयारी कसून सुरुल केली. महायुती असो किंवा महाविकास आघाडी अंतर्गत पक्ष असोत, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि नगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल सविस्तर चर्चा केली.

 

Web Title: Eknath shinde make special team for local body election bmc after thackeray brothers meet maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Raj Thackeary
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

कर्जतमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन, सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी
1

कर्जतमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन, सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी

Maharashtra Political : मोठी बातमी! ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, राज यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’ वर
2

Maharashtra Political : मोठी बातमी! ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, राज यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’ वर

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
3

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

‘आमदार टक्केवारी घेतात अन् विकासही रोखतात’; सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराचे विधान
4

‘आमदार टक्केवारी घेतात अन् विकासही रोखतात’; सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.