Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. त्यावर ओबीसी आरक्षणामुळे महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लाबल्या त्या झाल्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील असे मत सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 16, 2022 | 04:10 PM
महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. त्यावर ओबीसी आरक्षणामुळे महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लाबल्या त्या झाल्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील असे मत सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ऊस गाळप हंगाम 2021-22 बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, पांडुरंग शेळके उपस्थित होते.
महाराष्ट्रात यंदाचा साखर हंगाम आव्हान होते. राज्यात साखर कारखानदारी वाढावी म्हणुन अनेक प्रयत्न झाले आणि ऊस क्षेत्र आणि कारखाने वाढले आहे. मराठवाड्यात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणत वाढले आहे. ऊस हंगाम यंदा बरेच दिवस चालला आहे त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पाऊस चांगला झाल्याने ऊस क्षेत्र वाढले आणि हीच परिस्थिती आगामी काळात राहणार आहे.शेतकरी, कारखाने यांच्यासमोर ऊस तोडणी प्रश्न निर्माण झाल्याने यावेळी ॲप तयार करण्यात आले .असून पुढील काळात त्याचा वापर करण्यात येईल अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

[read_also content=”कोण होणार करोडपतीच्या मंचावर येणार ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती https://www.navarashtra.com/movies/who-will-be-the-millionaire-will-come-on-the-stage-of-senior-writer-and-social-worker-sudha-murthy-nrdm-293294.html”]

साखर कारखानदार माध्यमातून हर्वेस्टर वापर वाढविण्यात येत आहे. हर्वेस्टर गरज लक्षात घेता त्याचे वाहतुकीचे दर वाढविण्यात आले आहे. कारखाने हर्वेस्टरला प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकारने हर्वेस्टर खरेदीस अनुदान द्यावे अशी आमची मागणी आहे. आगामी हंगाम लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे. 25 हजार मेट्रिक टन ऊस क्षेत्र वाढलेले आहे. ऊस क्षेत्राशी निगडित लोकांनी सहकार्य दिल्याने विविध अडचणींवर मात करता आली. एक ऑक्टोबर रोजी यंदा कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सरासरी हंगाम यंदा 173 दिवस तर अधिकाधिक 240 दिवस चालला आहे. असे बाळासाहेब पाटील म्हणाले.

Web Title: Elections of co operative societies will be held after the elections of municipal corporation and local self government co operation minister balasaheb patil nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2022 | 04:10 PM

Topics:  

  • balasaheb patil
  • NAVARASHTRA
  • pune news
  • Shekhar Gaikwad
  • sugar cane

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
4

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.