Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे गटाकडून कार्यकारिणी जाहीर, ‘या’ नेत्यांना मिळाले कार्यकारणीत स्थान

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. (National Executive announced) शिवसेना पक्षप्रमुख पदाला धक्का न लावता एकनाथ शिंदे यांची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, आढळराव पाटील, विजय नहाटा, यशवंत जाधव (Uday Samant, Gulabrao Patil, Adharao Patil, Vijay Nahata, Yashwant Jadhav as Deputy Leaders) यासारख्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 18, 2022 | 05:36 PM
शिंदे गटाकडून कार्यकारिणी जाहीर, ‘या’ नेत्यांना मिळाले कार्यकारणीत स्थान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेनेतील 39 आमदारांनी (Shivsena 39 MLA) बंड केल्यानंतर आता शिंदे गटात सामील होण्याचा धडाका सुरुच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जबाबदारी स्विकारली आहे. त्यांनतर त्यांनी कामांचा धडाका सुरु केला आहे. आज शिंदे गटाची ऑनलाईन बैठक (Online meeting) पार पडली या बैठकीला शिवसेनेतील 14 खासदारांनी (14 MP Attend) हजेरी लावल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर शिंदे गटाची कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. (National Executive announced) शिवसेना पक्षप्रमुख पदाला धक्का न लावता एकनाथ शिंदे यांची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, आढळराव पाटील, विजय नहाटा, यशवंत जाधव (Uday Samant, Gulabrao Patil, Adharao Patil, Vijay Nahata, Yashwant Jadhav as Deputy Leaders) यासारख्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असून, शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

[read_also content=”१४ खासदारांची शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी, शिवसेनेच्या गोटात चिंता वाढली https://www.navarashtra.com/maharashtra/14-mp-attended-the-shinde-group-meeting-online-increasing-anxiety-in-the-shivsena-fold-305565.html”]

दरम्यान, शिंदे गटातील नव्या कार्यकारणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख असतील. नव्या कार्यकारणीमुळं शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड झाली आहे. उपनेते पदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेतून ज्यांना दूर केले त्यांनाच नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी स्थान देण्यात आलं आहे. तसेच कामाची जबाबदारी सुद्धा देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

Web Title: Executive announced by shinde group these leaders got position in executive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 05:36 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी
1

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन
2

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन

Nanded News : मुक व्हिडीओतून शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’; नांदेडच्या राजकारणात जोरदार रंगली चर्चा
3

Nanded News : मुक व्हिडीओतून शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’; नांदेडच्या राजकारणात जोरदार रंगली चर्चा

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली
4

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.