Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा! जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो लाभ, जिल्ह्यात थकीत कर्जाची स्थिती

सेवा सहकारी संस्थांमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक शेतकरी आवश्यक कागदपत्रे देण्यास उदासीन असल्याचे दिसून आले.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2026 | 03:20 PM
शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा! जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो लाभ, जिल्ह्यात थकीत कर्जाची स्थिती

शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा! जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो लाभ, जिल्ह्यात थकीत कर्जाची स्थिती

Follow Us
Follow Us:

जून महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता या डेडलाइनसाठी केवळ तीन महिने उरले असून शेतकरी कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहात आहे. दरम्यान सरकारने कर्ज निवारण योजनेच्या नावाखाली जिल्ह्यातील बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. त्याचा अंदाज घेतला असता कर्जमाफी झाल्यास जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना लाभमिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी नागपुरात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली नाही, मात्र जूनपर्यंत याबाबत निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन दिले होते. ती डेडालाईन जवळ आली असून सरकारने बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे.(फोटो सौजन्य – istock)

वातावरणामुळे धान्य पिकावर रोगांचा प्रादुर्भाव! शेतकऱ्यांना आर्थिक फटका; उन्हाळी धान्यावर होणार परिणाम

सेवा सहकारी संस्थांमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर करण्यात आले आहे. यासाठी सुट्टीच्या दिवशी, जिल्हा बँकेच्या शाखा, विकास संस्था तसेच सहकार विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. ‘शेतकरी कर्जनिवारण योजने साठी अॅक्शन मोडवर काम करण्यात आले. जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांमध्ये १ लाख ३२ हजार ११९ थकीत शेतकरी सभासद आहेत. त्यांच्यावर ७७५ कोटी रुपयांचे मुद्दल आणि तब्बल ६४० कोटी रुपयांचे व्याज आहे. शासनाकडून भविष्यात कर्जमाफी जाहीर झाल्यास लाभमिळण्यासाठी आधार व फार्मर आयडी अनिवार्य असणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत.

मात्र, ग्रामीण भागात अनेक शेतकरी आवश्यक कागदपत्रे देण्यास उदासीन असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी माहितीअभावी, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया रखडली होती. परिणामी, सेवा सहकारी संस्थांवर माहिती संकलनाचा ताण वाढला. सरकारकडून अद्याप अधिकृत कर्जमाफीची घोषणा झालेली नसली तरी, माहिती संकलन मोहीम पाहता आगामी काळात मोठा निर्णय अपेक्षित मानला जात आहे.

दरम्यान यापूर्वी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना दिली होती. त्यातही जिल्ह्यातील ६० हजार शेतकरी ग्रीन लिस्टमध्ये नाव आल्यानंतरही वंचित राहिले आहेत. तेही आता कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

Yavatmal Rabbi Crop Area: यवतमाळमध्ये अतिवृष्टी ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान, रब्बी पिकांना मिळाले जीवनदान

जिल्ह्यात थकीत कर्जाची स्थिती:

एकूण थकीत शेतकरी १३२११९
थकीत मुद्दल रक्कम ७७५ कोटी
थकीत व्याज ६४० कोटी

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Farmers waiting for loan waiver one and a half lakh farmers can get benefit in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • farmer
  • Yavatmal
  • yavatmal news

संबंधित बातम्या

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान
1

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
2

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Yavatmal News: कीटकनाशकाची फवारणी बेततेय जीवावर! फवारणीतून ५१ जणांना विषबाधा, कीटकनाशके वापरतांना काळजी घ्या
3

Yavatmal News: कीटकनाशकाची फवारणी बेततेय जीवावर! फवारणीतून ५१ जणांना विषबाधा, कीटकनाशके वापरतांना काळजी घ्या

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?
4

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.