Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करा ; अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदची मागणी

थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मनोहर भिडे वारंवार वादग्रस्थ समाज तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करत आहेत. तरी सुध्दा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही, त्यांनी पुन्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू तसेच इतर महापुरूषां बाबत तसेच विविध संत महात्मे यांच्या बद्दल वादग्रस्थ वक्तव्य केली आहेत. त्याचा कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होणार आहे, त्या मुळे मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून  ताबडतोब योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जावी अन्यथा मोठे जनअंदोलन उभारले जाईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच विविध सामाजिक संघटनाच्यावतीने देण्यात आला आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 31, 2023 | 08:07 PM
भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करा ; अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

फलटण : थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मनोहर भिडे वारंवार वादग्रस्थ समाज तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करत आहेत. तरी सुध्दा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही, त्यांनी पुन्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू तसेच इतर महापुरूषां बाबत तसेच विविध संत महात्मे यांच्या बद्दल वादग्रस्थ वक्तव्य केली आहेत. त्याचा कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होणार आहे, त्या मुळे मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून  ताबडतोब योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जावी अन्यथा मोठे जनअंदोलन उभारले जाईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच विविध सामाजिक संघटनाच्यावतीने देण्यात आला आहे.
महात्मा फुले समता परिषद तसेच विविध सामाजिक संघटनाच्या वतीने या बाबदचे निवेदन उपविभागीय अधिकारी संचिन ढोले याना देण्यात आले आहे.
या  निवेदनात पुढे म्हटले आहे या पुर्वी मनोहर भिडे यांनी अनेक वेळा समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केलेली आहेत व वारंवार करत आहेत तरी त्यांचेवर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करून अटक करावी.

यावेळी  सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, तुकाराम गायकवाड,बाळासाहेब ननावरे, शरदराव कोल्हे, बापुराव शिंदे , गोविंदराव भुजबळ, विजय शिंदे, रणजित भुजबळ, विकास शिंदे, दत्ता नाळे,सुभाष अभंग, नंदकुमार कचरे अशोक शिंदे शनैश शिंदे प्रशांत शिंदे, माधव जमदाडे, तुजुद्दीन बागवान, अमीर शेख,शेखर क्षीरसागर, नितेश भुजबळ, जालिंदर राऊत, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश अडसुळ, योगेश भुजबळ, प्रवीण फरांदे, अमोल शिंदे, प्रताप नाळे,स्वप्निल शिंदे , तुषार कर्णे, तुळशिराम शिंदे, तुषार नाळे, रोहन शिंदे ,योगेश शिंदे, अमोल शिंदे, सनी रायकर, सचिन अभंग, शिवराज नाळे, किरण अबदागिरे, शुभम जाधव, तोशिफ आतार, अमोल मिसाळ, प्रशांत नाळे,गिरीष बनकर, प्रशांत ढावरे ,तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते.

Web Title: File a crime against bhide demand of all india mahatma phule samata parishad nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2023 | 08:07 PM

Topics:  

  • maharashtra
  • Phaltan
  • sambhaji bhide
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण
1

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
2

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Marathi Sahitya Sammelan : “तुमच्या समोर असणारा पाटील हा…”; काय म्हणाले Akhil Bhartiya Sahitya संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील?
3

Marathi Sahitya Sammelan : “तुमच्या समोर असणारा पाटील हा…”; काय म्हणाले Akhil Bhartiya Sahitya संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील?

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
4

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.