Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: बनावट दस्ताऐवजाद्वारे कोट्यवधीच्या मालमत्तेवर कब्जा! न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज ; फेरफार आणि तोतयागिरी

गोंदियातील करोडो रुपयांची वडिलोपार्जित मालमत्ता बनावट कागदपत्रांद्वारे बळकावल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी मुकेशकुमार कारड यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तोतयागिरी आणि कागदपत्रांमधील फेरफार उघडकीस आणण्यासाठी आरोपीची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 03, 2026 | 04:47 PM
Gondiya News: बनावट दस्ताऐवजाद्वारे कोट्यवधीच्या मालमत्तेवर कब्जा! न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज ; फेरफार आणि तोतयागिरी
Follow Us
Follow Us:
  • गोंदिया अतिरिक्त सत्र न्यायालयाने बनावट कागदपत्रांद्वारे करोडो रुपयांची मालमत्ता बळकावल्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला. 
  • तक्रारदाराच्या दाव्यानुसार, वडिलांचे बनावट ओळखपत्र, स्वाक्षऱ्या आणि जमिनीच्या क्रमांकात फेरफार करून खरेदीखत तयार करण्यात आले. 
  • प्रकरणाचे गांभीर्य आणि कट उघड करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या कोठडीतील चौकशीची मागणी न्यायालयासमोर लावून धरली. 

बनावट दस्ताऐवज तयार करून कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित मालमत्ता बळकावली. या गंभीर आरोपांच्या प्रकरणात गोंदियाच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी मुकेशकुमार कारडज्ञ यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, प्रकरणाचे गांभीर्य, उपलब्ध कागदपत्रांनुसार, तक्रारदाराने आरोप केला आहे की, २०२२ मध्ये त्यांच्या वडिलांच्या नावाने एक बनावट दस्ताऐवज तयार करून ते रायपूर उपनिबंधक कार्यालयात असलेले प्रथमदर्शनी पुरावे आणि तपासाची सद्यस्थिती पाहता, आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे.

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तक्रारदाराचा दावा आहे की, या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, सह्या आणि जमिनीच्या भूखंड क्रमांकांमध्येही फेरफार करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान, पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली की, आरोपीने अपेक्षेप्रमाणे तपासात सहकार्य केले नाही आणि अद्याप मूळ दस्ताऐवज सादर केलेले नाही.

दुसरीच असल्याचा दावा करण्यात आला. या कथित बनावट दस्तऐवजाच्या आधारे, गोरेगावमधील मौल्यवान जमीन, एक तांदूळ गिरणी, एक गोदाम आणि इतर मालमत्तांशी संबंधित विक्रीपत्रे तयार करण्यात आली.

Gondiya: काँक्रिटच्या रस्त्यावर डांबराची मलमपट्टी! राज्यमार्गाची समस्या; ७५ कोटींच्या रस्त्यावर ‘थातूरमातूर’ काम

न्यायालयासमोर सादर केलेल्या आदेशात न्यायालयाने म्हटले की, रेकॉर्डवरील सामग्रीवरून प्रथमदर्शनी बनावटगिरी, कागदपत्रांमध्ये फेरफार आणि तोतयागिरी झाल्याचे दिसून येते. न्यायालयाने हे देखील मान्य केले की, तपास सुरू असून बनावट कागदपत्रे जप्त करण्यासाठी आणि संपूर्ण कट उघडकीस आणण्यासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे, अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तपासात अडथळा येऊ शकतो.

अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आणि अंतरिम संरक्षण केवळ सात दिवसांसाठी वाढवले, तसेच आरोपीला इच्छित असल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Gondia property fraud court rejects anticipatory bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
1

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
2

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
3

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
4

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.