Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका

गोंदिया ते देवरी मार्गावर एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे सकाळी ५:३० वाजताची बस सातत्याने उशिराने धावत असून महाविद्यालयातील महत्त्वाच्या तासिका चुकल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 18, 2026 | 06:06 PM
Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका
Follow Us
Follow Us:
  • गोंदिया-देवरी मार्गावरील सकाळी ५:३० ची एसटी बस नियमित उशिराने धावत असल्याने विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या तासिका चुकत आहेत.
  • वेळेवर बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
  • एसटी महामंडळाने तातडीने वेळापत्रक सुरळीत न केल्यास विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गोंदियाहून देवरीकडे सकाळी ५.३० वाजता सुरू करण्यात आलेली एसटी बस सध्या वारंवार उशिराने धावत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बसच्या विलंबामुळे महाविद्यालयातील एक-दोन तासिका चुकत असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

गोंदिया-आमगाव-देवरी मार्गावर शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेत पोहोचता यावे, या उद्देशाने गोंदिया एसटी आगारातून सकाळी साडेपाच वाजताची बस सुरू करण्यात आली. मात्र, ही बस निर्धारित वेळेत देवरी येथे पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. बस उशिराने पोहोचल्यामुळे

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!

विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या तासिका चुकत असून, उपस्थिती आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यावरही परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ‘विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सुरू केली, मग वेळेचे नियोजन का नाही?’ असा सवालही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून या बसचे वेळापत्रक सुरळीत करावे आणि सकाळी साडेपाचची बस निर्धारित वेळेत धावेल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली.

Gondiya News: लाच घेताना वनपाल अडकला जाळ्यात! एसीबीची पारसटोला येथे धडक कारवाई; दोन वनरक्षकांनाही घेतले ताब्यात

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित या प्रश्नाकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत असून वारंवार होणारा विलंब थांबला नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला.

Web Title: Gondia st bus delay affects student college lectures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra
  • msrtc

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
1

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
2

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
3

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
4

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.