Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार

गोंदिया जिल्ह्यातील बेरडीपार येथे कान्होबा विसर्जनादरम्यान भारतीय सैन्यातील हवालदार कार्तिक गौतम यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांनी बचावासाठी प्रयत्न केले, मात्र खोल पाणी आणि गाळामुळे त्यांना वाचवता आले नाही. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 06, 2026 | 09:25 PM
Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार
Follow Us
Follow Us:
  • बेरडीपार येथे कान्होबा विसर्जनादरम्यान तलावात पडल्याने भारतीय सैन्यातील हवालदार कार्तिक गौतम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
  • कार्तिक गौतम हे 2014 पासून सैन्यात कार्यरत असून, सध्या सुट्टीवर कुटुंबीयांसोबत गावी आले होते.
  • खोल पाणी आणि गाळामुळे बचावकार्यात अडथळे आले; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
तिरोडा (ता. प्र). तालुक्यातील बेरडीपार (काचे) येथे शनिवारी कान्होबा विसर्जनादरम्यान घडलेल्या घटनेत भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या जवानाचा तलावात बुडून मृत्यू झाला. कार्तिक गौतम (३१) असे मृत जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कार्तिक हे २०१४ पासून भारतीय सैन्यात सेवा बजावत होते. सध्या ते सुट्टीवर गावी आले होते. शनिवारी गावात कानोबा विसर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Gondiya News: जि.प.ला मिळाले ४४५ शिक्षक! पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्यात मोठी नियुक्ती; १८५ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात भरण्याची शक्य

दुपारी ३ वाजता कार्तिक हे अन्य गावकऱ्यांसह गावाबाहेरील बेरडीपार तलावावर विसर्जनासाठी गेले होते. विसर्जनाची प्रक्रिया सुरू असताना अचानक तोल गेल्याने ते तलावातील खोल पाण्यात पडले. सोबत असलेल्या गावकऱ्यांनी त्यांना वाचविण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. मात्र, तलावातील गाळ आणि पाण्याची खोली अधिक असल्याने त्यांना बाहेर काढण्यास काहीसा विलंब झाला.

Gondiya News: पोषण आहाराच्या तांदळाची विक्री! अर्जुनी-मोरगावात खळबळ; ६ कट्टे व्यापाऱ्याला दिल्याचा आरोप

घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिस व आरोग्य पथक घटनास्थळी दाखल झाले. कार्तिक यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. कार्तिक यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. गावातील कर्तव्यनिष्ठ जवानाच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. रविवारी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Gondiya kanhoba immersion soldier drowning death auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त
1

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
2

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
3

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
4

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.