Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून क्षयरोग जनजागृतीसाठी भव्य सायकल रॅली!

या रॅलीत सायकलस्वारांनी क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी फलकावर संदेश लिहून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 02, 2023 | 05:25 PM
आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून क्षयरोग जनजागृतीसाठी भव्य सायकल रॅली!
Follow Us
Follow Us:

कल्याण :- कल्याण पूर्वेत सोमवारी सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत तसेच गांधी जयंती औचित्य साधत जनसामान्यात क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड, कल्याण पूर्व सायकलिस्ट क्लब यांच्यावतीने सामाजिक संदेशपर भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीत सायकलस्वारांनी क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी फलकावर संदेश लिहून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. सर्व सहभागी सायकल पटूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या रॅलीत १० वर्षाच्या युवकांपासून ७० वर्षाच्या वयोवृद्धांनी सहभाग घेतला होता. या रॅलीसाठी हिरकणी सायकल ग्रुप, कल्याण पूर्व सायकलिस्ट क्लब, कल्याण पूर्व क्रीडा शिक्षक संघटना यांनी मोलाचे सहकार्य केले.

या प्रसंगी कल्याण जिल्हा भाजपाचे अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्षा सविता देशमुख तसेच दीपक गायकवाड, रवी गायकवाड, गुड्डू खान, कल्याण पूर्व सायकलींग क्लबचे सचिव अविनाश ओंबासे, संतोष शेलार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Government of maharashtra bjp mla ganpat gaikwad grand cycle rally for tuberculosis awareness kalyan dombivli thane maharashtra government kalyan east cyclists club

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2023 | 05:25 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Government of Maharashtra
  • kalyan
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • MLA Ganpat Gaikwad
  • shivsena
  • thane

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
3

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
4

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.