• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • High Security Number Plates Fitted On 23 Lakh Vehicles In The State Till Now 2

आत्तापर्यंत राज्यातील 23 लाख वाहनांना बसवण्यात आल्या ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’; एकट्या मुंबईतून…

सध्या मुंबई महानगरातील 10 लाख वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लागली असून, 40 लाख ऑनलाईन अर्ज परिवहन विभागाकडे केले आहेत. राज्यात सुमारे दोन कोटी जुनी वाहने आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 21, 2025 | 08:01 AM
HSRP Issue : 15 ऑगस्टनंतरही 'या' वाहनांवर लागणार नाही दंड; कारणही आहे तसंच...

HSRP Issue : 15 ऑगस्टनंतरही 'या' वाहनांवर लागणार नाही दंड; कारणही आहे तसंच... (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राज्याच्या परिवहन विभागाकडून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी यापूर्वी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने आता तिसरी मुदतवाढ दिली आहे. या जुन्या वाहनांना एचएसआरपी बसवण्याची प्रक्रिया १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करता येणार आहे. असे असताना आत्तापर्यंत राज्यातील 23 लाख वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यात आल्या आहेत.

सध्या मुंबई महानगरातील 10 लाख वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लागली असून, 40 लाख ऑनलाईन अर्ज परिवहन विभागाकडे केले आहेत. राज्यात सुमारे दोन कोटी जुनी वाहने आहेत. त्यात राज्यातील प्रादेशिक-उपप्रादेशिक 60 परिवहन कार्यालयांची तीन मंडळांत विभागणी केली आहे. तीन मंडळांसाठी मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, मेसर्स रियल मेजॉन इंडिया लिमिटेड, मेसर्स एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांची निवड केली आहे. दरम्यान, 15 ऑगस्टनंतर मात्र ‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत सुमारे 23 लाख जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट्स बसवण्यात आले आहेत. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या वाहनांसाठी HSRP बसवणे अनिवार्य आहे. हा नियम दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू करण्यात आला आहे, मग ते खाजगी असो वा व्यावसायिक.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय?

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) ही अ‍ॅल्युमिनियमपासून तयार केलेली विशेष प्रकारची नंबर प्लेट असते. यात एक युनिक क्रमांक, होलोग्राम आणि लेसरने कोरलेला खास कोड असतो. यासोबत एक रंगीत स्टिकरही लावले जाते, ज्यामध्ये वाहनाची माहिती दिली जाते. जसे इंधनाचा प्रकार, नोंदणी क्रमांक, नोंदणीची तारीख इत्यादी. अशा प्रकारची प्लेट गाडी चोरीला गेल्यास तिचा मागोवा घेण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते.

ऑनलाईन HSRP बुक करण्याची प्रक्रिया

ऑफिशियल वेबसाइटवर जावा : HSRP बुक करण्यासाठी, तुम्हाला वाहन उत्पादकाच्या (OEM) अधिकृत वेबसाइट (https://bookmyhsrp.com/) ला भेट द्यावी लागेल.

राज्य आणि वाहन प्रकार निवडा : वेबसाइटला भेट दिल्यानंतर, प्रथम तुमचे राज्य निवडा आणि नंतर वाहनाचा प्रकार (दुचाकी किंवा चारचाकी) निवडा.

वाहनाची माहिती भरा : यानंतर, तुम्हाला तुमच्या वाहनाचे आरसी नंबर, इंजिन नंबर आणि चेसिस नंबर सारखे तपशील काळजीपूर्वक भरावे लागतील. ही सर्व माहिती तुमच्या नोंदणी प्रमाणपत्रावर (RC) दिलेली आहे.

फिटमेंटचे स्थान आणि स्लॉट निवडा : तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची डिलिव्हरी कुठे पाहिजे आहे याची माहिती भरा व तारीख आणि टाइम स्लॉट निवडा.

पेमेंट करा: नंतर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने फी भरावी लागेल. साधारणपणे दुचाकींसाठी 300 ते 400 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 500 ते 600 रुपये शुल्क आकारले जाते.

बुकिंग पावती मिळवा : हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी पैसे भरल्यानंतर, तुम्हाला एक पावती मिळेल, जी तुम्ही प्रिंट करू शकता किंवा PDF म्हणून सेव्ह करू शकता. जेव्हा तुम्ही ही नंबर प्लेट लावायला जाल तेव्हा तुम्हाला ही पावती दाखवावी लागेल.

Web Title: High security number plates fitted on 23 lakh vehicles in the state till now 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 08:01 AM

Topics:  

  • HSRP
  • Mumbai News

संबंधित बातम्या

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
1

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
2

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक
3

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA 2nd Test : गुवाहाटी कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला दुहेरी झटका! ‘हे’ स्टार गोलंदाज जखमी; वाचा सविस्तर 

IND vs SA 2nd Test : गुवाहाटी कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला दुहेरी झटका! ‘हे’ स्टार गोलंदाज जखमी; वाचा सविस्तर 

Nov 18, 2025 | 09:13 PM
गोलूमोलू असणे म्हणजे Cuteness! पण असतात गंभीर परिणाम… आपल्या मुलांवर लक्ष द्या

गोलूमोलू असणे म्हणजे Cuteness! पण असतात गंभीर परिणाम… आपल्या मुलांवर लक्ष द्या

Nov 18, 2025 | 09:10 PM
सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

Nov 18, 2025 | 08:50 PM
सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

Nov 18, 2025 | 08:43 PM
IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

Nov 18, 2025 | 08:28 PM
अरे काय पहावं लागतंय! देवही लावणार डोक्याला हात, काय आहे भजन Clubbing? Gen-Z मध्ये वाढतेय क्रेझ

अरे काय पहावं लागतंय! देवही लावणार डोक्याला हात, काय आहे भजन Clubbing? Gen-Z मध्ये वाढतेय क्रेझ

Nov 18, 2025 | 08:26 PM
2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

Nov 18, 2025 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.