Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वाभिमान पक्ष भाजपाने कसा गिळकृत केला? हे राणेंनी सांगावे – आमदार वैभव नाईक

राणेंनी स्वत: आत्मपरिक्षण केलं पाहिजे, भाजपा स्वत:चा पक्ष वाढवताना इतर पक्ष संपवत आहे

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 09, 2024 | 10:58 AM
स्वाभिमान पक्ष भाजपाने कसा गिळकृत केला? हे राणेंनी सांगावे – आमदार वैभव नाईक
Follow Us
Follow Us:

नारायण राणेंनी जे रामदास कदमांबद्दल जे वक्तव्य केलं ते अत्यंत बरोबर आहे. परंतु राणे कुठल्या फांदीवर बसले होते आणि ती फांदी कशी तुटली याच राणेंनी स्वत: आत्मपरिक्षण केलं पाहिजे. राणेंनी स्वत:चा पक्ष काढला होता स्वाभिमान आणि तो भाजपचा मित्र पक्ष म्हणून वावरत होता. आणि मित्र पक्षाकडूनच त्यांना खासदारकी मिळाली होती. परंतु त्याच राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपाने कसा गिळकृत केला? हे राणेंनी पहिल्यांदा जनतेला सांगितल पाहिजे, असा टोला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी लगावला.

भाजपा हे स्वत:चा पक्ष वाढवताना इतर असलेले पक्ष मात्र संपवत आहे, याची अनेक उदाहरणे असताना नितेश राणे आपला पक्ष कसा संपला आणि आपण कसे भाजप मध्ये गेलो, हे आधी जनतेला सांगावे आणि मग दुसऱ्यांवर टिका करावी. दुस-यांचे पक्ष संपवताना आपला कसा गिळकृत केला हे राणेनी लोकांना सांगावे असा टोला आमदार नाईक यांनी राणेंनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या टीकेवर उत्तर दिले.

Web Title: How swabhiman party was swallowed by bjp rane should say this mla vaibhav naik maharashtra political party maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2024 | 10:58 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Government
  • MLA Nitesh Rane
  • MLA Vaibhav Naik
  • Narayan Rane
  • Shivsena Thackeray Group

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
4

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.