• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ichalkaranji Appeal To People Sent Photo Garbage And Get Prizes

Ichalkaranji News: ‘उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे छायाचित्र पाठवा अन्…’; इचलकरंजी महापालिकेचे आवाहन

अनेक नागरिक सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकतात. या प्रकाराची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यातूनच संबंधितांवर कारवाईची अभिनव संकल्पना पुढे आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 14, 2025 | 02:35 AM
Ichalkaranji News: 'उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे छायाचित्र पाठवा अन्...; इचलकरंजी महापालिकेचे आवाहन

इचलकरंजी महापालिकेचे आवाहन (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
इचलकरंजी:  शहरातील रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र काढून महापालिकेच्या व्हाट्सअॅप क्रमांकावर पाठवा आणि दंडाच्या वसुली रकमेमधील २० टक्के रक्कम बक्षीस मिळवा, असे आवाहन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
 इचलकरंजी महापालिका वर्धापन दिन आणि स्वच्छ भारत अभियानअंतर्गत  शहरात महास्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जात आहे . यावेळी या अभिनव उपक्रमाची आयुक्त पाटील यांनी घोषणा केली.
शहरातील बरेच नागरिक घराजवळ घंटागाडीत कचरा टाकत नाहीत. सवडीनुसार हा कचरा रस्त्यावर, गटारीत अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेकडून अशा बेशिस्त आणि बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.पण त्यावर मर्यादा पडतात.

 अनेक नागरिक सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकतात. या प्रकाराची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यातूनच संबंधितांवर कारवाईची अभिनव संकल्पना पुढे आली आहे. शहरातील कोणत्याही परिसरात एखादा नागरिक घरातील अथवा व्यवसायाच्या ठिकाणचा कचरा रस्त्यावर अथवा इतरत्र ठिकाणी टाकत असल्याचे आढळून आल्यास या व्यक्तीचा जीपीएस  प्रणालीद्वारे छायाचित्र घ्यावे आणि महापालिकेच्या (७०३०६०३९३९) या व्हाट्सअॅप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन केले आहे.

संबंधित  व्यक्तीला ५०० रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे. त्यातील २० टक्के रक्कम म्हणजे १०० रुपये छायाचित्र पाठविणाऱ्या व्यक्तीस बक्षीस दिले जाणार आहे. तसेच कचरा टाकणाऱ्याचे छायाचित्र समाज माध्यमातून प्रसारित जाणार आहे. इचलकरंजी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून शहरातील कचरा उठावाचा ठेका दिला आहे पण शहरात आजही कचऱ्याचे ढीग पहावयास मिळते. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेच शहरात कचरा मोठ्या प्रमाणात साचत आहे. हे कुणीच नाकारू शकत नाही. आपले अपयश लपविण्यासाठी आता नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे छायाचित्र पाठवा आणि बक्षीस मिळवा ही योजना सुरू केली आहे.

शहरातील नागरिकांनी घरातील अथवा व्यवसायाच्या ठिकाणचा कचरा इतरत्र न टाकता परिसरात येणाऱ्या घंटा गाडीतच टाका व दंडात्मक कारवाई सारखे कटू प्रसंग टाळा.

– आयुक्त पल्लवी पाटील

Web Title: Ichalkaranji appeal to people sent photo garbage and get prizes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Garbage Issue
  • Ichalkaranji
  • Road Work

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 17, 2026 | 11:52 AM
Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Feb 17, 2026 | 11:51 AM
शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Feb 17, 2026 | 11:41 AM
पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

Feb 17, 2026 | 11:40 AM
IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

Feb 17, 2026 | 11:35 AM
Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Feb 17, 2026 | 11:35 AM
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Feb 17, 2026 | 11:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.