Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohan Bhagwat News: ‘संघाने सांगावे राजीनामा देतो!’ ७५ वर्षे वयोमानावर मोहन भागवत यांचे मोठे विधान

भाषा आणि तंत्रज्ञानाबाबत संघाची भूमिका डॉ. भागवत म्हणाले की, इंग्रजी ही भारतीय भाषा नाही. जिये इंग्रजीशिवाय काम करणे अशक्य आहे तिथे आम्ही तिचा वापर करू शकतो

  • By anuradha sagar
Updated On: Feb 09, 2026 | 02:13 PM
Mohan Bhagwat

Mohan Bhagwat

Follow Us
Follow Us:
  • संघातील पदापेक्षा काम महत्त्वाचे- मोहन भागवत
  • संघ संविधानाने प्रदान केलेल्या आरक्षणाचे पूर्ण समर्थन करतो
  • संघ संविधानाने प्रदान केलेल्या आरक्षणाचे पूर्ण समर्थन करतो
Rashtriy Swayansevak Sangh: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित ‘संघाच्या प्रवासाची १०० वर्षे-नवीन क्षितिज’ या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी (रविवार) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघटनेचे कामकाज, भविष्यातील दिशा आणि नेतृत्व याबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. संघातील पदापेक्षा काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित व्याख्यानमालेत त्यांच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चेला पूर्णविराम देताना मोहन भागवत म्हणाले की, वयाच्या ७५ वर्षांनंतर व्यक्तीने कोणतेही पद न घेता काम करावे असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मी ७५ वर्षे पूर्ण केली आहेत आणि संघाला याबद्दल माहिती दिली आहे. परंतु संघटनेने मला काम करत राहण्यास सांगितले आहे. ज्यादिवशी संघ मला पद सोडण्याचे निर्देश देईल, त्यादिवशी मी ताबडतोब राजीनामा देईन. काम शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. (RSS) 

Maharashtra Board Exam : उद्यापासून सुरु होणार बारावी बोर्ड परीक्षा; यंदा पहिल्यांदाच असणार ‘ही’ यंत्रणा

आरक्षण आणि अखंड भारताचे स्वप्न

भागवत यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “संघ संविधानाने प्रदान केलेल्या आरक्षणाचे पूर्ण समर्थन करतो आणि समाजातील वंचित घटकांमध्ये त्याची गरज नाहीशी होईपर्यंत ते चालू राहिले पाहिजे. अखंड भारतावर विश्वास व्यक्त करताना ते – म्हणाले की, २०४७ पर्यंत अखंड भारताचा उदय निश्चित आहे. ब्रिटिश २०० -वर्षात भारताचे विभाजन करू शकले नाहीत, म्हणूनच आजही जे भारताचे – विभाजन करण्याचा विचार करत आहेत, पण ते स्वतःच विखुरतील.”

 

बांगलादेशातील हिंदूंनी संघटितपणे लढले पाहिजे

बांगलादेशचा संदर्भ देत ते म्हणाले की, “बांगलादेशात सव्वा कोटी हिंदू आहेत. जर त्यांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला तर जगभरातील हिंदू त्यांना मदत करण्यासाठी पुढे येतील, असपण जागरूक राहण्याची गरज आहे. संघाच्या भविष्याबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ” सरसंघचालकासाठी कोणतीही निवडणूक नाही, सरसंघचालक होण्यासाठी ब्राह्मण असणे ही अनिवार्य पात्रता नाही आणि अनुसुचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमातीमधील (एसटी) असणे ही अपात्रता नाही, तथापि, सरसंघचालक नेहमीच हिंदू असेल, मग ती कोणत्याही जातीचा असो, जेव्हा संधाची स्थापना झाली तेव्हा त्याची सुरुवात ब्राह्मणबहुल भागात झाली होती, त्यामुळे सुरुवातीच्या काळात बहुतेक पदाधिकारी ब्राह्मण होते. परंतु आता संघाचा विस्तार झाला आहे. पुढील सरसंघचालक कोण असेल याचा निर्णय उपलब्ध सर्वोत्तम उमेदवार’ या आधारे घेतला जाईल.

ZP Election Results : साताऱ्यात भाजप आघाडीवर तर राष्ट्रवादी 14 जागांवर…; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

भ्रष्टाचार मानवी मनात आहे: भागवत

म्हणाले की, भ्रष्टाचार हा व्यवस्थेतील दोष नाही तर मानवी मूल्यांमधील दोष आहे. चाणक्य यांचे उद्धरण देताना ते म्हणाले की, मासा पाणी पितो तेव्हा तो शोधणे जसे कठीण असते, तसेच सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार शोवणे देखील तितकेच कठीण असते.

‘भाषा आणि तंत्रज्ञानाबाबत संघाची भूमिका डॉ. भागवत म्हणाले की, इंग्रजी ही भारतीय भाषा नाही. जिये इंग्रजीशिवाय काम करणे अशक्य आहे तिथे आम्ही तिचा वापर करू शकतो, परंतु संधाचे अंतर्गत काम फक्त भारतीय भाषामध्येच केले जाईल.

एआय वापराबद्दल इशारा डॉ. भागवत यांनी केंद्र सरकारला इशारा दिला की, कृत्रिम बुद्धिमता (एआय) आणि नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत असले तरी, त्यांचा वापर अशा प्रकारे केला पाहिजे की, रोजगारावर परिणाम होऊ नये, यंत्रांद्वारे उत्पादनऐवजी ‘लोकांद्वारे उत्पादन ‘वर भर दिला.

 

Web Title: If the rss tells me to i will resign mohan bhagwats big statement on turning 75 years old

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • mohan bhagwat
  • RSS

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
4

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.