• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • In Satara Bjp Is Leading While The Ncp Is Ahead In 14 Seats

ZP Election Results : साताऱ्यात भाजप आघाडीवर तर राष्ट्रवादी 14 जागांवर…; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जिल्ह्यात एकूण २१ लाख ९४ हजार ११० मतदारांची नोंदणी झाली होती. यामध्ये पुरुष मतदार ११ लाख ८ हजार २०३, महिला मतदार १० लाख ८५ हजार ८४७, तर इतर ६० मतदार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2026 | 12:02 PM
ZP Election Results : साताऱ्यात भाजप आघाडीवर तर राष्ट्रवादी 14 जागांवर...; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

ZP Election Results : साताऱ्यात भाजप आघाडीवर तर राष्ट्रवादी 14 जागांवर...; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : सातारा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील ११ पंचायत समितींसाठी मतदान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ तर पंचायत समितीच्या १३० जागांसाठी सुमारे ६७ टक्क्यांवर मतदान झाले आहे. जिल्हा परिषदेसाठी ६५ गट व ११ पंचायत समित्यांमधील १३० गणांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यात माण तालुक्यातील आंधळी पंचायत समिती गणाची एक जागा बिनविरोध झाली. आता या निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. त्यात साताऱ्यात भाजप आघाडीवर दिसत आहे.

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात ६८.९० टक्के मतदान झाले होते. जिल्हा परिषदेच्या २३१, तर पंचायत समितीच्या ३९५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी व पंचायत समितीच्या १२९ गणांसाठी जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या २३१ तर पंचायत समितीच्या ३९५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार नरेंद्र पाटील, यांचे कुटुंबीय निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे आता अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण २१ लाख ९४ हजार ११० मतदारांची नोंदणी झाली होती. यामध्ये पुरुष मतदार ११ लाख ८ हजार २०३, महिला मतदार १० लाख ८५ हजार ८४७, तर इतर ६० मतदार आहेत. मतदानासाठी जिल्ह्यात २ हजार ८७७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. प्रशासनाने मतमोजणी प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येक टेबलला 16 कर्मचाऱ्यांकडून गट आणि गणनिहाय मतमोजणी केली जाणार असून, सर्वप्रथम टपाली मतदान हे मोजले गेले.

निवडणूक प्रक्रियेची घेण्यात आली रंगीत तालीम

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या सूचनेप्रमाणे अधिकार प्राप्त झालेले निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक प्रक्रियेची रंगीत तालीम घेतली. महसूल यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची सील उघडली गेली. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने 61 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 उमेदवार उभे केले होते. त्यामुळे खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध शिवसेना अशीच दिसत आहे.

हे देखील वाचा : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Web Title: In satara bjp is leading while the ncp is ahead in 14 seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Free Medical Treatment: सामान्यांना मिळणार मोफत उपचार; सर्व शासकीय रुग्णालयांना ‘महात्मा फुले योजने’च्या अंमलबजावणीचे आदेश
1

Free Medical Treatment: सामान्यांना मिळणार मोफत उपचार; सर्व शासकीय रुग्णालयांना ‘महात्मा फुले योजने’च्या अंमलबजावणीचे आदेश

Youth Employment Schemes: कौशल्य विकास मंत्र्यांचा ६ कलमी कार्यक्रम; राज्यातील ७५ हजार तरुणांना मिळणार नवी दिशा
2

Youth Employment Schemes: कौशल्य विकास मंत्र्यांचा ६ कलमी कार्यक्रम; राज्यातील ७५ हजार तरुणांना मिळणार नवी दिशा

Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका
3

Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

Ajit Pawar Plane Crash: मोठी अपडेट! VSR कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल
4

Ajit Pawar Plane Crash: मोठी अपडेट! VSR कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

Mar 06, 2026 | 05:30 AM
सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

Mar 06, 2026 | 05:30 AM
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.