Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMD Rain Alert: पुन्हा धुमाकूळ! राज्यात पाऊस सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये करणार कहर

Imd Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2025 | 04:10 PM
IMD Rain Alert: पुन्हा धुमाकूळ! राज्यात पाऊस सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये करणार कहर
Follow Us
Follow Us:

राज्यात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार 
विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा 
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Maharashtra Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून देशभरात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. पंजाब, हिमाचल प्रदेशमध्ये आणि अन्य राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. काही राज्यात महापूर देखील आला आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे.

हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये हवामान विभागाने कोणता इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि अन्य जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 4 ते पांच दिवस पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार आहे.

तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६, ११, ८७२.५ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

 

Web Title: Imd gave heavy rain alert in konkan vidarbha marathwada latest weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Rain News

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
2

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

पश्चिमेला पाऊस, पूर्वेला दुष्काळ; जुन्नरच्या पूर्व भागाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
3

पश्चिमेला पाऊस, पूर्वेला दुष्काळ; जुन्नरच्या पूर्व भागाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
4

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.