• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • In A Backward Village In Bhandara District Citizens Are Wandering For Water

Bhandara News : एक विहीर अन् 350 नागरिक…, भंडारा जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण

उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु झाली आहे. असं एक गाव जेथे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2025 | 04:15 PM
एक विहीर अन् 350 नागरिक..., भंडारा जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण (फोटो सौजन्य-X)

एक विहीर अन् 350 नागरिक..., भंडारा जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवसभर कडक ऊन आणि पहाटे तीव्र थंडी लागत आहे. उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात लागत आहेत. त्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे. पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ही काहीस असचं चित्र पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल गावाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र या पुनर्वसन झालेल्या गावात केवळ एकच विहीर असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनाना तारेवरची कसरत कराव लागत आहे.

गावात केवळ एकच विहीर

बावनथडी धरण क्षेत्रात येणाऱ्या कमकासुर व सुसूरडोह या गावांचे पुनर्वसन रामपूर व बघेडा येथे करण्यात आले. रामपूर पुनर्वसन गावात केवळ एकच विहीर असून ३५० नागरिकांची ती तहान भागवीत आहे. येथे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे येथील आदिवासी बांधव मजुरी सोडून पिण्याचे पाणी मिळावे याकरिता गावातील विहिरीवर दिसून येतात. राज्य शासनाने येथील ग्रामस्थांकरिता १० कोटींच्या पॅकेज पुनर्वसन व्हावे याकरिता घोषित केला होता परंतु त्यापैकी केवळ ३.५० कोटी रुपये आतापर्यंत येथील नागरिकांना मिळाला आहे.

कमकासुरचे पुनर्वसन रामपूर येथे झाले तेथे केवळ एकच विहीर उपलब्ध करून देण्यात आली. हे गाव शंभर आदिवासी बहुल आहे. येथील नागरिक हे बहुतांश मजुरी करतात. कुटुंबाला पाणी मिळावे याकरिता ते मजुरीवर जात नसल्याची माहिती आहे. केवळ पाण्याकरिता मजुरीवर पाणी फेरावे लागते. पाण्यासारखी मूलभूत समस्या मागील पंधरा वर्षापासून येथे सुटलेली नाही.पुनर्वसन झालेल्या रामपूर हमेशा येथे अजूनपर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही. ससुरडोह या गावाला हे गाव जोडण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांना सुसरडोह येथे तीन ते चार किलोमीटर अंतरावर विविध दाखल्यांकरिता जावे लागते. ग्रामपंचायत नसलेले राज्यातील हे पहिलेच गाव असावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

राज्याचे आदिवासी मंत्री आज जिल्ह्यात आदिवासींच्या समस्या सोडवण्याकरिता बैठक घेत आहेत त्याच या आदिवासी कुटुंबांना न्याय मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होतो. बावनथडी धरण क्षेत्रात तुमसर तालुक्यातील कमकासुर व सुसूरडोह ही गावे धरणात समाविष्ट झाली. त्यांचे पुनर्वसन राज्य शासनाने कमकासुरचे पुनर्वसन रामपूर (हमेशा) तर ससुरडोहचे पुनर्वसन बघेडा येथे केले. तब्बल १५ वर्षानंतरही या गावात मूलभूत समस्या अजून पर्यंत सुटल्या नाहीत अशा तक्रारी आहेत.

Web Title: In a backward village in bhandara district citizens are wandering for water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra
  • water

संबंधित बातम्या

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
1

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली
2

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत
3

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
4

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Feb 17, 2026 | 11:24 AM
India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

Feb 17, 2026 | 11:14 AM
Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Feb 17, 2026 | 11:10 AM
अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 17, 2026 | 10:59 AM
लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

Feb 17, 2026 | 10:57 AM
संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Feb 17, 2026 | 10:46 AM
SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

Feb 17, 2026 | 10:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.