Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील शिंदे गटात सामील

शिंदे गटाची कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. (National Executive announced) त्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. शिवसेनेचे नाराज १४ खासदार उद्या दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 18, 2022 | 07:59 PM
शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील शिंदे गटात सामील
Follow Us
Follow Us:

पुणे : शिवसेनेतील 39 आमदारांनी (Shivsena 39 MLA) बंड केल्यानंतर आता शिंदे गटात सामील होण्याचा धडाका सुरुच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जबाबदारी स्विकारली आहे. त्यांनतर त्यांनी कामांचा धडाका सुरु केला आहे. आज शिंदे गटाची ऑनलाईन बैठक (Online meeting) पार पडली या बैठकीला शिवसेनेतील 14 खासदारांनी (14 MP Attend) हजेरी लावल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर शिंदे गटाची कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. (National Executive announced) त्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. शिवसेनेचे नाराज १४ खासदार उद्या दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

[read_also content=”राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खुलेआम क्रॉस व्होटिंग? चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/india/open-cross-voting-in-presidential-elections-inviting-discussions-305604.html”]

गेल्या काही दिवसांपासून आढळराव पाटील (Adhalao Patil) यांच्या राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पण आज पुण्यातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला आढळराव पाटील यांनी हजेरी लावत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यामुळं शिवसेनेतून राजीमाना देऊन शिंदे गटात सामील होण्याचा धडाका सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी पाटलांना शिवसेनेतून काढल्याची बातमी आली होती, पण नंतर नजरचुकीने बातमी छापली सांगत ‘सामना’ने दिलगिरी व्यक्त केली. पण अखेर आढळराव पाटीलांनी आज सेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

Web Title: In another blow to shivsena former shivsena mp adhalrao patil joins the shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 07:59 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Koyna Dam Affected Rehabilitation: कोयना धरणाच्या शिल्लक जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत करा; अखिल कोयना पुनर्वसन संघाची मागणी
1

Koyna Dam Affected Rehabilitation: कोयना धरणाच्या शिल्लक जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत करा; अखिल कोयना पुनर्वसन संघाची मागणी

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन
2

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल
3

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात
4

वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.