Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: ठाकरे गटाला आणखी एक धक्का! कारकर दांपत्याचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे आणि त्याबाबतची अधिसूचना पुढील चार आठवड्यात जारी करावी.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 09, 2025 | 06:50 PM
ठाकरे गटाला आणखी एक धक्का! कारकर दांपत्याचा शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! कारकर दांपत्याचा शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे आणि त्याबाबतची अधिसूचना पुढील चार आठवड्यात जारी करावी. अशामध्ये आता राज्यात यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि २०१७ ते २०२२ या कालावधीत उबाठा गटाचे नगरसेवक राहिलेले हर्षद प्रकाश कारकर यांनी सहपत्नी दिक्षा हर्षद कारकर यांनी आज (9 मे ला) शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना विभागप्रमुख स्वप्नील टेंम्बवलकर, शिवसेना महिली आघाडीच्या विभागप्रमुख मीना पानमंद हेदेखील उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत शिवसेना आणखी भक्कम झाली आहे.

 “औकातीवर आले, खरे रुप दाखविले…”, राजू पाटील यांचा नेमका कोणाला खोचक टोला?

आज पक्ष प्रवेश केलेल्या दिक्षा कारकर या युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्य असून सध्या महिला आघाडीच्या उपविभाग संघटक म्हणूनही त्या सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी, तसेच आजी-माजी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखांनी पक्षप्रवेश केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाभिमुख राजकारणाला चालना मिळाली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये रस्ते, वाहतूक, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, तसेच औद्योगिक गुंतवणुकीसाठी राबवलेल्या योजनांमुळे राज्यात नवसंजीवनी मिळाली आहे त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कामामुळे लोकांचा शिवसेनेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील शिवसेना संघटनात्मक पातळीवर अधिक बळकट होईल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Pune News: भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ

Web Title: In yet another setback to the uddhav thackeray in mumbai the karkars believing in eknath shinde leadership joined the shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray PC:  राममंदिराच्या दानाची चोरी करून पक्ष फोडले; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप, ‘रामरक्षा आंदोलना’ची घोषणा
1

Uddhav Thackeray PC: राममंदिराच्या दानाची चोरी करून पक्ष फोडले; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप, ‘रामरक्षा आंदोलना’ची घोषणा

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
2

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
3

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
4

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.