Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather Alert: पुढील 48 तास धोक्याचे! वादळी पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला, 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 18, 2026 | 11:56 AM
पुढील 48 तास धोक्याचे! वादळी पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला, 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुढील 48 तास धोक्याचे! वादळी पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला, 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट

Follow Us
Follow Us:
  • पुढील 48 तास धोक्याचे
  • वादळी पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला
  • 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट
Maharashtra Weather Alert News Marathi : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. याचदरम्यान, भारतीय हवामान विभागाने एक मोठा इशारा दिला. राज्यात पावसाता येलो अलर्ट जारी करण्यात आला असून ऐन मार्च महिन्यात पावसाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये 17 मार्चपासूनच पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पावसाचे वातावरण होते. आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज राज्यात तापमानात चढ-उतार होईल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. राज्यात २० मार्च २०२६ पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडताना दिसत आहे. आज राज्यातील काही भागात गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले.

Pune Politics: पुणे महापालिकेत महायुतीत बिघाडी? आठवले गटाची भाजपवर उघड नाराजी

सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोदिंया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे 40 ते 5 किमी वेगाने वाऱ्यासह पाऊस पडेल. यावेळी विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

तर सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे हाहाकार माजला आहे. शहराच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार गारपिटीचा आणि पावसाचा फटका बसला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो जारी केला आहे.

हवामान विभागाने तीन दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने मुसळधार पाऊस आणि गारपिटीसाठी येलो अलर्ट जारीकेला असून, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे देशाच्या विविध भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीच्या घटना घडत आहेत. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे थेट मोठे नुकसान होत आहे.

पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची भीती आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी खूप चिंतेत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी खतं आणि बियाण्यांच्या किमतीही वाढल्या आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणींमध्ये भर

मंगळवारपासून (१७ मार्च) या नैसर्गिक आपत्तीमुळे सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी खूप त्रस्त झाले आहेत. त्यांच्या मते, पावसामुळे त्यांचे द्राक्षाचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीने ते पुन्हा एकदा निराश झाले आहेत.

US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला

Web Title: India meteorological department has issued a yellow alert for rain and hail in maharashtra on 18 march 2026 rain news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • maharashtra
  • rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.