Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर हा माकडांचा डांस वाटतोय, राज्यातील राजकीय परिस्थितीवर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया

आता राज्यातील राजकीय अस्थिर स्थितीवर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) महाराष्ट्रातील राजकीय संकटावर बोलताना AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकट (Maharashtra political crisis) म्हणजे माकडांचा डान्स असल्याचे म्हटले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jun 25, 2022 | 08:15 PM
एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर हा माकडांचा डांस वाटतोय, राज्यातील राजकीय परिस्थितीवर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhavati) येथे थांबले आहेत. आज एकनाथ शिंदे बंडाळी गटाचा पाचवा दिवस आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. तर तिकडे शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. तसेच त्यांचे नेतेपद व काही आमदारांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर आता शिंदे गटाने सर्वोच्य न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. याचा परिणाम राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक सुद्धा संपन्न झाली. तर आता आदित्य ठाकरे हे शिवसेनेचा मेळावा घेणार आहेत.

[read_also content=”कृष्णा-मराठवाडा योजनेअंतर्गत उपसासिंचन योजनेच्या निविदा काढण्यास मान्यता, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा महत्त्वपूर्ण निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/approval-to-issue-tender-for-subsistence-irrigation-scheme-under-krishna-marathwada-scheme-jayant-patil-296985.html”]

दरम्यान, आता राज्यातील राजकीय अस्थिर स्थितीवर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) महाराष्ट्रातील राजकीय संकटावर बोलताना AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकट (Maharashtra political crisis) म्हणजे माकडांचा डान्स असल्याचे म्हटले आहे. तसेच, आम्ही संपूर्ण नाट्यावर लक्ष ठेवून आहोत असेही ते म्हणाले. म्हणाले, ‘महाविकास अघाडीला या प्रकरणावर विचार करू द्या. महाराष्ट्रातील परिस्थीती पाहिली की, समोर माकडांचा डान्स दिसत आहे. एका फांदीहून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणाऱ्या माकडांप्रमाणे सर्व सुरू आहे. अशी ओवेसी यांनी राज्यातील नेत्यांवर टिका केली. त्यामुळं ओवेसींच्या टिकेवर कोणाकडून प्रतिक्रिया येते का हे पाहावे लागेल.

Web Title: It feels like a monkey dance from one branch to another asaduddin owaisi reaction to the political situation in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2022 | 08:15 PM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • BJP
  • Congress
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • sena meeting
  • shivsena
  • Shivsena Bhavan
  • Uddhav Thackeray
  • Yuvasena

संबंधित बातम्या

महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला, भाजपच्या १२ जागांसाठी ४८ जणांची यादी
1

महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला, भाजपच्या १२ जागांसाठी ४८ जणांची यादी

Eknath Shinde: “हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार!” पंतप्रधान मोदींवरील टीकेवर एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळानां सडेतोड उत्तर
2

Eknath Shinde: “हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार!” पंतप्रधान मोदींवरील टीकेवर एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळानां सडेतोड उत्तर

Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?
3

Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द
4

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.