• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Karjat News Poor Road Construction Potholes In Just Six Months Angry Villagers Warn Of Agitation

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

तालुक्यातील सावळे हेदवली या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते.या योजनेचे माध्यमातून बनलेल्या रस्त्यावर अवघ्या सहा महिन्यात खड्डे पडले असून वाहने चालवणे कठीण बनले आहे

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 15, 2026 | 03:21 PM
Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे
  • संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील सावळे हेदवली या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते.या योजनेचे माध्यमातून बनलेल्या रस्त्यावर अवघ्या सहा महिन्यात खड्डे पडले असून वाहने चालवणे कठीण बनले आहे. दरम्यान या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी ग्रामस्थांनी बांधकाम खात्याला इशारा दिला आहे,अन्यथा कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.

कर्जत तालुक्यातील सावळे हेदवली हा रस्ता चार वर्षांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केला जात आहे. अवघ्या सहा महिन्यात त्या रस्त्याची डांबर निघून गेली असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली. खराब रस्त्यामुळे सावळे आणि हेदवळी गावातील ग्रामस्थांना दररोज खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. या प्रवासादरम्यान खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गरोदर महिला आणि आजारी यांना घेऊन जाणारी वाहने ही देखील अशा खड्ड्याने धोका पत्करून प्रवास करीत आहेत. हेदवली गावालगत असलेल्या रस्त्यालगत असलेली दरी आणखी धोकादायक बनली आहे. गावकऱ्यांनी प्रवास करायचा तरी कसा ? इतक्या निकृष्ट दर्जाचं काम असून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

या रस्त्याचे अनेक वर्षापासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहेत.मात्र रस्त्याचे काम अनेक वर्षे सुरूच असून गेल्या सहा महिन्यानंतर केलेले डांबरीकरण उधळले.त्याकडे ग्रामीण विकास यंत्रणेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पेण येथे असलेल्या संबंधित कार्यालयाचा एकही शाखा अभियंता कर्जत तालुक्यात नसतो आणि त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्यावर जाब कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी खराब झालेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. रस्ता पुन्हा सुस्थितीत न आणल्यास कर्जत मुरबाड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याच इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला. रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थ दगडू जोशी, हरिचंद्र म्हसकर, रोहिदास जोशी, सोमनाथ जोशी, नितीन भोर्डे, निलेश बोडके, मिलिंद बोडके,यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

Web Title: Karjat news poor road construction potholes in just six months angry villagers warn of agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल
1

Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

Karjat News : शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं; नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी
2

Karjat News : शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं; नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी

Raigad News : “मागण्या पूर्ण करा अन्यथा…” ; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे धरणे आंदोलन
3

Raigad News : “मागण्या पूर्ण करा अन्यथा…” ; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी-शिक्षकांचे धरणे आंदोलन

Karjat Accicent : कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर एसटीची धडक ; अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
4

Karjat Accicent : कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर एसटीची धडक ; अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

Feb 15, 2026 | 05:09 PM
शालेय शिक्षणावर भाष्य करणाऱ्या ‘असर’ अहवालाची स्थिती काय? शिक्षकांना मिळणार दिलासा

शालेय शिक्षणावर भाष्य करणाऱ्या ‘असर’ अहवालाची स्थिती काय? शिक्षकांना मिळणार दिलासा

Feb 15, 2026 | 05:07 PM
Pune ZP Election News:  जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

Pune ZP Election News: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

Feb 15, 2026 | 05:03 PM
IND vs PAK : सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हॅन्डशेक करणार का? सामन्यापूर्वीच झाला अंतिम निर्णय

IND vs PAK : सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हॅन्डशेक करणार का? सामन्यापूर्वीच झाला अंतिम निर्णय

Feb 15, 2026 | 04:59 PM
Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

Feb 15, 2026 | 04:50 PM
आस्था आणि इतिहासाची महागाथा, Sanjay Leela Bhansali घेऊन येत आहेत ‘Jai Somnath; पहिली झलक व्हायरल

आस्था आणि इतिहासाची महागाथा, Sanjay Leela Bhansali घेऊन येत आहेत ‘Jai Somnath; पहिली झलक व्हायरल

Feb 15, 2026 | 04:49 PM
Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

Feb 15, 2026 | 04:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.