Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : पळसदरीत भीषणअग्नीतांडव; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक तपास

तालुक्यातील पळसदरी रोड परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी तापासात शॉर्टसर्किट म्हणण्यात आलेलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 02:46 PM
Karjat News : पळसदरीत भीषणअग्नीतांडव; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक तपास
Follow Us
Follow Us:
  • पळसदरीत भीषणअग्नीतांडव
  • शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक तपास
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील पळसदरी रोड परिसरात दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. जिल्हा परिषद शाळेजवळ तसेच स्वामी समर्थ मठाच्या कमानीजवळ असलेल्या वसंत महाडिक यांच्या दुकानात ही आग लागली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दुकान त्या वेळी बंद अवस्थेत होते. दरम्यान, रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुकानातून अचानक धूर निघताना दिसला. सुरुवातीला धूर असल्याने फारशी दखल घेतली गेली नाही, मात्र काही वेळातच धूर दाट होऊन ज्वाळा दिसू लागल्याने नागरिकांनी तात्काळ सतर्कता दाखवत परिसरातील इतर लोकांना याची माहिती दिली. स्थानिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दुकानातील परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे दिसून आले. दुकानातील शेल्फ, काउंटर, इलेक्ट्रिकल वायरिंग तसेच प्लास्टिक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. काही भागात लोखंडी साहित्य यान नुकसान झाल्याचे दिसून येत होते. यावरून आगीची तीव्रता किती मोठी होती याचा अंदाज येतो.

Karjat News : आगळ्या वेगळ्या किचन गार्डन उपक्रमाचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना फवारणी यंत्र आणि गांडुळ खताचे वाटप 

आगीमध्ये त्या दुकानात ठेवलेले पॅकेज पाणी, थंडपेयांच्या बाटल्या काही प्रमाणात सुरक्षित राहिल्या असल्या तरी त्यांच्याभोवतीचा परिसर पूर्णपणे जळून गेला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुकान बंद असल्यामुळे सुरुवातीला आग लक्षात येण्यास उशीर झाला, त्यामुळे आगीने वेगाने फैलाव घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे नेमकं कारण काय, याचा अधिकृत तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू करण्यात आला आहे.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, दुकानातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, व्यापाऱ्याचे आर्थिक नुकसान मोठे असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दुकानात मोठ्या प्रमाणावर मालसाठा होता, जो आगीत जळून गेला.घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील साहित्य, इलेक्ट्रिकल वायरिंग, फर्निचर आदींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त व्यापाऱ्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करावा, अशी मागणी स्थानिक करीत आहे.

Karjat News : टोरंट जलविद्युत प्रकल्प आणि शिलार धरणाला गावकऱ्यांना विरोध कायम; संपप्त नागरिकांचं धरणे आंदोलन

 

Web Title: Karjat news massive fire breaks out in palasdari initial investigation suggests fire started due to short circuit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
1

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
2

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.