Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : निवडणूक प्रचाराचा गैरफायदा घेत अनधिकृत बांधकामधारकांचा सुळसुळाट; नेमकं प्रकरण काय ?

निवडणूक सुरू असल्याने सर्वत्र अनधिकृत कामे करण्याचे पेव फुटले आहे. स्थानिकांनी या प्रकरणावर आवाज उठवल्यावर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 01, 2026 | 12:13 PM
Karjat News : निवडणूक प्रचाराचा गैरफायदा घेत अनधिकृत बांधकामधारकांचा सुळसुळाट; नेमकं प्रकरण काय ?
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक प्रचाराचा गैरफायदा घेत अनधिकृत बांधकामधारकांचा सुळसुळाट
  • नेमकं प्रकरण काय ?
 

कर्जत/ संतोष पेरणे : निवडणूक सुरू असल्याने सर्वत्र अनधिकृत कामं करणाऱ्यांना पेव फुटलं आहे. त्यात सरकारी कामे देखील जोमाने सुरू असून शंभरहून अधिक कोटी खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर चक्क माती खोदून त्यात सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. स्थानिकांनी आवाज उठवल्यावर तेथे असणारे दाक्षिणात्य ठेकेदार तसेच कर्मचारी यांना तक्रार करणारे काय बोलतात हे उमजत नसल्याने रस्त्याचे कामाचा बोजाबारा वाजण्याची शक्यता आहे.

माथेरान नेरळ कळंब या रस्त्यावरील नेरळ रेल्वे फाटक ते पोही या साधारण 12 किलोमीटर भागातील काँक्रीटीकरण न झालेल्या रस्त्यात काँक्रिट केले जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हायब्रीड तत्वावर रस्ता बनविला जात असून साधारण 115 कोटींचा निधी या रस्त्याला मंजूर झाला आहे.या रस्त्यात आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंती बांधल्या जात असून ही काय करण्यासाठी तेथे खोदकाम केले जात आहे. खोदकाम करताना रस्त्याच्या आजुबाजूला असलेली झाडे तोडण्यात येत असून त्यासाठी ठेकेदारांना कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत. मात्र तरीदेखील रस्त्याच्या कामाचा झपाटा सुरू आहे.

त्याबाबत निवडणूक काळ लक्षात घेऊन आपली कामे पुढे रेटण्याचा प्रयत्न ठेकेदार कंपनी करीत आहे.परंतु ठेकेदार हा स्थानिक नसल्याने लोकांना तक्रारी करणे कठीण होऊन बसले आहे. ठेकेदार राज्याबाहेरील दाक्षिणात्य असल्याने त्या ठेकेदाराने आणलेले कर्मचारी यांना मराठी काय हिंदी भाषा देखील बोलता येत नाही.त्यामुळे ठेकेदाराला मनमानी करता येत असून स्थानिक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी एकदाही आलेले नाहीत असा आरोप स्थानिक करीत आहेत.त्यामुळे कामाच्या बाबतीत तक्रारी असतील तर कोणाकडे करायच्या असा प्रश्न समोर निर्माण झाला आहे.

Raigad News: रोहा-तांबडी रस्त्याची दयनीय अवस्था! निवडणुकीच्या तोंडावरही प्रशासनचे दुर्लक्ष, प्रवासी-ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याचे काम सुरू असून सध्या धामोते गावापासून पुढे रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून सुरक्षा भिंती बांधल्या जात आहेत.या संरक्षक भिंती बांधताना जमीन खोदली जात असून माती निघाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे खडीकरण न करता थेट तेथे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात असल्याचे दिसून येत आहे.त्या बाबत बिरदोले,कोदीवले गावातील ग्रामस्थांनी आवाज उठविला असता तेथे असलेल्या कर्मचारी यांना मराठी किंवा हिंदी भाषा बोलता येत नसल्याने कोणत्याही तक्रारी ठेकेदाराकडे या तक्रारी पोहचत नाहीत.

त्यामुळे काम त्याच पद्धतीने पुढे सुरूच असून निवडणूक काळात येथे राजकारणी मंडळी पोहचत नसल्याने ठेकेदाराने काम पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारे सुरक्षा भिंती करण्याचे काम सुरू राहिले तर मात्र रस्त्याच्या कामाचा बोजबारा उडण्याची शक्यता आहे.बांधकाम खात्याचे अधिकारी नेरळ कळंब रस्त्यावर काय चालले आहे हे पाहण्यासाठी फिरकत नसल्याने देखील मोठी समस्या निर्माण झाली असून ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम खात्याचा आशीर्वाद आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ZP Election 2026 : कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज; भाजपच्या उमेदवार राधिका ठाकरे यांचा झंझावाती प्रचार

Web Title: Karjat news unauthorized construction owners taking advantage of election campaign what is the real issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Karjat News : धर्मांतरासाठी दबाव अन्..; आमिष दाखवून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
1

Karjat News : धर्मांतरासाठी दबाव अन्..; आमिष दाखवून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

‘Sakhe Ga Sajani’चा ट्रेलर रिलीज; मैत्री आणि प्रवासाची भावनिक कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला
2

‘Sakhe Ga Sajani’चा ट्रेलर रिलीज; मैत्री आणि प्रवासाची भावनिक कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नाटकाची जोरदार चर्चा; मराठी अस्मिता आणि इतिहासाला भिडणारी प्रभावी कलाकृती
3

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नाटकाची जोरदार चर्चा; मराठी अस्मिता आणि इतिहासाला भिडणारी प्रभावी कलाकृती

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
4

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.