Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : टोरंट जलविद्युत प्रकल्प आणि शिलार धरणाला गावकऱ्यांना विरोध कायम; संपप्त नागरिकांचं धरणे आंदोलन

टोरंट जल विद्युत प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरणाविरोधात 5 जून रोजी मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जनजागृती म्हणून 20 मे पासून दरम्यान कर्जत तालुक्यात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2026 | 07:18 PM
Karjat News : टोरंट जलविद्युत प्रकल्प आणि शिलार धरणाला गावकऱ्यांना विरोध कायम; संपप्त नागरिकांचं धरणे आंदोलन
Follow Us
Follow Us:
  • टोरंट जलविद्युत प्रकल्प आणि शिलार धरणाला गावकऱ्यांना विरोध कायम
  • संपप्त नागरिकांचं धरणे आंदोलन
कर्जत/संतोष पेरणे :  तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट जल विद्युत प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरणाविरोधात 5 जून रोजी मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जनजागृती म्हणून 20 मे पासून दरम्यान कर्जत तालुक्यात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा धोका लक्षात घेऊन कर्जत मध्ये पर्यावरण संवर्धन बचाव समिती कार्यरत असून या समिती कडून या तिन्ही धरणांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे.

कर्जत तालुक्यात येत असलेल्या टोरंट जल विद्युत प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरणाबाबत काय भूमिका घ्यायची? यासाठी कर्जत बचाव समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. ॲड. कैलास मोरे, जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे,तसेच जगदीश ठाकरे, प्रवीण गांगल, मोहन ओसवाल, नितीन परमार, रंजन दातार, ऍड. संदीप घरत, संदीप बोराडे, सतीश मुसळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ॲड कैलास मोरे यांनी टोरंट जल विद्युत प्रकल्प होऊ नये म्हणून जनहित याचिका दाखल करण्याचे काम सुरु आहे, लवकरच ती दाखल करण्यात येईल. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून रोजी कर्जत ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात येईल त्यासाठी जनजागृती म्हणून कर्जत येथे 20 मे पासून धरणे आंदोलन करावे लागेल. एक कोअर कमिटी स्थापन करून निर्णय घेणे सोपे पडेल. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या खर्चासाठी आर्थिक मदत एकत्र करून ही याचिका दाखल करण्यात येईल असा निर्णय जाहीर केला.

Matheran News : निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार; मलनिःसारण उघडे चेंबर्स ठरतायत धोकादायक

जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी जनहित याचिका दाखल करण्यासाठी येणाऱ्या खर्चा पैकी एक लाख रूपये मी आणि आमचे तालुका प्रमुख बाजीराव दळवी मदत करू असे जाहीर केले. टोरंट प्रकल्प होऊ नये म्हणून जीवाचे रान करू अशी माहिती देतानाच मला प्रकल्पवाल्यांकडून ‘आपण बसू’ असे निरोप येतात. मात्र प्रकल्प पूर्ण बंद झाल्यावर आपण स्वस्थ बसणार नाही असे जाहीर केले.पर्यावरण प्रेमी मंगेश शितोळे यांनीही टोरंट प्रकल्प किती घातक आहे,त्याबद्दल माहिती देत हा प्रकल्प नको अशी मागणी केली.ॲड योगेश देशमुख यांनी टोरंट जलविद्युत प्रकल्प झाल्यास आपल्याला जगणे कठीण होईल असे सांगितले.प्रवीण गांगल यांनी लोक वर्गणी जमा केल्यास लोकांचा अधिक सहभाग होऊन एक वेगळे आंदोलन उभे राहील असे सूचित केले. यावेळी स्वीकृत नगरसेवक राजाभाऊ कोठारी,तसेच ॲड रवींद्र गायकवाड,डॉ प्रशांत सदावर्ते,धर्मेंद्र मोरे, कृष्णा जाधव,विजय बेडेकर,आदी मान्यवर यांच्यासह अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

Raigad News : अलिबाग पंचायत समितीच्या निधी नियोजनावर भर; 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा सुयोग्य वापर होणार

Web Title: Karjat news villagers continue to oppose torrent hydropower project and shilar dam sampat residents hold protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.